Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Final Result, Dhananjay Mahadik  saam tv
महाराष्ट्र

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Final Result : 'भीमा' त पुन्हा 'मुन्नाराज'; जाणून घ्या सर्व निकाल

या निवडणूकीचा निकाल निवडणुक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी जाहीर केला.

विश्वभूषण लिमये

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Final Result : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांच्या पॅनेलने दणदणीत विजयी मिळविला आहे. यंदाच्या निवडणुकीत (election) राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना महाडिक गटापुढे आव्हान उभे केले हाेते. हे आव्हान महाडिक गटाने माेडीत काढत सर्वच्या सर्व 15 उमेदवार विजय झाले आहेत.

या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच त्यांचा मुलगा विश्वराज महाडिक हे देखील विजयी झाले आहेत. या निवडणूकीचा निकाल (result) निवडणुक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी जाहीर केला. (Maharashtra News)

भीमा सहकारी साखर कारखाना निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे :

दोन्ही गटाचे उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते तसेच एकूण मताधिक्य

संस्था प्रतिनिधी गट :

धनंजय महाडिक - 31 मते (महाडिक पॅनल)

राजेंद्र चव्हाण - 12 ( राजन पाटील गट)

मताधिक्य : 19 मते

पुळूज व्यक्ती उत्पादक गट :

विश्वराज महाडिक 10,629 (महाडिक पॅनल)

देवानंद गुंड - 4103 (राजन पाटील पॅनल)

(मताधिक्य : 6526)

पुळूज व्यक्ती उत्पादक गट :

- बिभीषण वाघ- 10237 (महाडिक पॅनल)

- कल्याणराव पाटील - 4172 (राजन पाटील पॅनल) पराभूत)

(मताधिक्य - 6065)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट :

संभाजी कोकाटे - 10588 (महाडिक पॅनल)

शिवाजी भोसले - 4170 (राजन पाटील पॅनल)

(मताधिक्य - 6418 )

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट :

सुनील चव्हाण - 10563 (महाडिक पॅनल)

राजाराम माने - 3978 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य - 6585 )

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट :

तात्यासाहेब नागटिळक - 10764 (महाडिक पॅनल)

पंकज नायकुडे - 4251 (राजन पाटील पॅनल)

(मताधिक्य - 6513)

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट :

संतोष सावंत - 10138 (महाडिक पॅनल)

विठ्ठल रणदिवे - 3984 (राजन पाटील पॅनल)

(मताधिक्य - 6154)

अंकोली व्यक्ती उत्पदक गट :

सतीश जगताप - 10190 (महाडिक पॅनल)

भारत पवार - 3995 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य - 6195 )

गणपत पूदे - 10031 (महाडिक पॅनल)

रघुनाथ सुरवसे - 3865 (राजन पाटील पॅनल)

(मताधिक्य - 6166)

कोन्हेरी गट :

राजेंद्र टेकळे - 10571 (महाडिक पॅनल)

कुमार गोडसे - 4374 (राजन पाटील पॅनल)

(मताधिक्य - 6197 )

अनुसूचित जाती जमाती गट :

बाळासाहेब गवळी - 10746 (महाडिक पॅनल)

भारत सुतकर - 4217 (राजन पाटील पॅनल)

(मताधिक्य : 6259)

महिला राखीव :

सिंधू जाधव - 10778 (महाडिक पॅनल)

अर्चना घाडगे - 4141 (राजन पाटील पॅनल)

(मतधिक्य - 6637)

महिला राखीव गट :

प्रतीक्षा शिंदे - 10292 (महाडिक पॅनल)

सुहासिनी चव्हाण - 4022 (राजन पाटील पॅनल)

(मतधिक्य - 6270 )

इतर मागास प्रवर्ग गट

अनिल गवळी - 10864 (महाडिक पॅनल)

राजाभाऊ भंडारे - 4159 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य : 6705)

भटक्या विमुक्त जाती जमाती :

सिद्राम मदने - 10778 (महाडिक पॅनल)

राजू गावडे - 4149 (राजन पाटील पॅनल)

(मतधिक्य - 6629)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT