Beed, Police, Heart Attack, yuvraj raut saam tv
महाराष्ट्र

Patoda Police Station News : कर्तव्यावर असताना कर्मचा-याला आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेताना सगळं संपलं; पाेलीस दल हळहळलं

या घटनेनंतर संपुर्ण पाेलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विनोद जिरे

Beed Police News : बीड (beed) जिल्हा पाेलीस दलातील कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (heart attack) मृत्यू झालाय. ही घटना पाटोदा पोलीस ठाणे येथून समोर आली आहे. (Maharashtra News)

पाटोदा पोलीस ठाणे येथे युवराज दामोदर राऊत राहणार नाळवंडी हे कार्यरत हाेते. युवराज हे आज (मंगळवार) सकाळी ड्युटीवर होते. काही वेळाने युवराज यांच्या छातीत दुखायला लागले. त्यावेळी त्यांना तातडीने उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात नेण्यात आले.

युवराज राऊत यांनी बीड येथे घेऊन जात असतांना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने 35 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपुर्ण पाेलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर मधील सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी निलंबित

PM Modi: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना ४२००० कोटींचं गिफ्ट! दोन दिवसांत करणार मोठी घोषणा

Political News : मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधीच माजी मंत्र्याने पक्षाची साथ सोडली

Sachin Pilgaonkar: 'उर्दू ही हिंदूंचीच भाषा...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

'कंटाळा आल्याने आईला संपवलं', लेकाकडून हादरवणारं कृत्य, नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT