Vinayak Mete
Vinayak Mete Saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete: मेटे साहेबांनी वडिलांचे प्रेम दिले; विनायक मेटेंच्या भावजाईनी व्यक्त केल्या भावना

विनोद जिरे

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे जसे समाजकारणात सक्रिय होते. अगदी तसेच ते नाते सांभाळण्याचा देखील प्रयत्न (Beed News) करत होते. मेटे साहेबांनी मला वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनी मला वडिलांचे प्रेम दिले; अशी भावना मेटे यांच्‍या भावजाईंनी व्‍यक्‍त केली. (Beed News Vinayak Mete Accident)

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात (Accident) होवून त्‍यात मेटे यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर त्‍यांच्‍या भावजाईनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. त्‍या म्‍हणाल्‍या, की मेटे साहेबांनी वडिलांचे प्रेम दिले; त्यामुळे मला सासर आहे असं कधीच वाटलेच नाही.

मामांनी सर्व हट्ट पुर्ण केले

आमदार विनायक मेटे यांच्‍या भाचीने भावना व्‍यक्‍त करताना सांगितले, की माझे ते मामा होते त्यांनी माझ्यासह माझ्या भाऊ आणि बहिणीला वडीलांसारखे सांभाळले आहे. अगदी मुलगी जशी वडिलांकडे हट्ट करते तसाच हट्ट मी देखील करत होते व तो हट्ट ते पुर्ण करत असल्‍याची प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT