Beed News Gambling Den Saam tv
महाराष्ट्र

Beed News: अमळनेरमध्ये पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Police raid gambling den in Amalner: अमळनेरमध्ये पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

विनोद जिरे

बीड : बीडच्या अमळनेरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारला. यावेळी (Beed News) पथक प्रमुख विलास हजारे यांच्या टीमने केलेल्या कारवाईत ६ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. (Tajya Batmya)

बीडच्‍या अमळनेरमध्‍ये अनेक ठिकाणी जुगार अड्डे चालविले जात असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धाड टाकण्याची कारवाई केली आहे. जुगार अड्ड्यावर टाकलेल्‍या छाप्‍यात (Police) पोलिसांनी ६ जुगाऱ्यांना अटक केली आहे. तसेच कारवाईत १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीडच्या अमळनेर पोलीस ठाण्यात जुगारी आजिनाथ भाऊ फरताडे (रा. पांढरवाडी ता. पाटोदा), नामदेव माणिक जाधव (रा.चिंचोली), विठ्ठल किसन पवार (रा. शिंदेवाडी ता.पाथर्डी, जि. अहमदनगर), राजू गजेंद्र जाधव (रा.चिंचोली ता.पाटोदा), सुग्रीव बाजीराव मिसाळ (रा. डागाचीवाडी ता.पाटोदा), तुकाराम भीमराव गायकवाड (रा.कोतन, ता.पाटोदा) या जुगाऱ्यांसह क्लबचा मालक सुरेश अरुण पोकळे यांच्याविरोधात कलम 12 (अ )महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

शेतकऱ्यांना दिलासा, वीज दरात सवलत, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

SCROLL FOR NEXT