Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले; दिल्ली माझ्यासाठी खूप लांब

लोकसभा निवडणूकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पपष्टच सांगितले; दिल्ली माझ्यासाठी खूप लांब

विनोद जिरे

बीड : परळीत बॅनर झळकल्‍यानंतर लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा रंगत होती. मात्र धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी याबाबत स्पष्टच सांगितले असून माझ्यासाठी दिल्ली फार लांब आहे. मी लोकसभा निवडणूक (Beed News) लढविणार नसल्‍याचे सांगितले. (Latest Marathi News)

परळीत बॅनरवर संसद भवन लावल्यानंतर धनंजय मुंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या चर्चेला उधाण आले होते. मात्र आज बीड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी अखेर पडदा टाकला आहे. परंतु लोकसभा (NCP) निवडणुकीत बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास मुंडे यांनी बोलून दाखविला आहे.

मी अजून खूप लहान

धनंजय मुंडे यांनी सांगितले, की लोकसभेचा उमेदवार म्हणून पक्षांनी माझ्यासोबत कसलीही चर्चा केली नाही. माझ्या दृष्टीने दिल्ली खूप दूर आहे. माझी लायकी लोकसभा लढविण्याची नाही. मी आणखीन खूप लहान आहे. असे सांगत धनंजय मुंडे यांनी तूर्तास तरी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT