Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडच्या सहकार क्षेत्रात खळबळ; माजलगावच्या मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या आठ संचालकाचे सामूहिक राजीनामे

Beed News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांमुळे पतसंस्था बंद झाल्या आहेत.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात पतसंस्था मल्टीस्टेट घोटाळ्याचे जणू काही लोणच पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा (Beed) बीडच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून माजलगाव येथील मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या ८ संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांमुळे पतसंस्था बंद झाल्या आहेत. यात मागील महिन्यातच जिल्ह्यातील २० शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर आता माजलगावच्या मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रशासकाची नेमणूक 

मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या ८ संचालकांनी राजीनामे दिल्याने याठिकाणी सहाय्यक निंबधकांकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता पतसंस्थेच्या ठेवीदारांची धाकधूक वाढली असून आपल्या ठेवी कशा मिळवाव्यात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Maharashtra News Live Update: रत्नागिरीमध्ये होडीत विराजमान होत गणरायाचं आगामन

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

SCROLL FOR NEXT