Beed : असंघटीत कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन द्या; असंघटित मजूर पंचायतीचा मोर्चा SaamTvNews
महाराष्ट्र

Beed : असंघटीत कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन द्या; मजूर पंचायतीचा मोर्चा

बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार व मिस्त्री कामबंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते.

विनोद जिरे

बीड : बांधकाम कामगार, हमाल, मापाडी यांच्यासह शेतकरी, शेतमजुर या असंघटीत कष्टकऱ्यांना 3 हजार रु. पेन्शन द्या यासह विविध मागण्यांसाठी बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात शेकडो कष्टकरी सहभागी झाले होते. आज असंघटित मजूर पंचायतीच्या वतीने काढण्यात आलेला हा मोर्चा, बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून, सुभाष रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चा (Morcha) थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

हे देखील पहा :

यावेळी राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार व मिस्त्री कामबंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, बांधकाम कामगारांचे आणि हमाल मापाडी यांचे प्रश्न सुटेपर्यंत बेमूदत उपोषण (Hunger Strike) करणार असल्याचा इशारा हमाल मापाडी संघटनेचे नेते राजकुमार घायाळ यांनी दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT