Beed
Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: 360 गावांना पुराचा धोका; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: पावसाळा (Monsoon) अगदी तोंडावर आला आहे, तर दुसऱ्या बाजूला बीड (Beed) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही आपत्ती सोबत चार हात करायला सज्ज झाला आहे. बीड जिल्ह्यात पूर प्रवण गावे 63 आहेत, तर 360 गावांना पुराचा (Flood) धोका असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये बीड तालुक्यातील 37, गेवराई तालुक्यातील 54, आष्टी तालुक्यातील 23, अंबाजोगाई तालुक्यातील 9, धारूर-वडवणी तालुक्यातील 34, परळी तालुक्यातील 30 गावांचा यामध्ये समावेश आहे.

तर याचा सामना करण्यासाठी लाईफ गार्ड, लाईफ जॅकेट, रबर बोटसह प्रशासन तयार असल्याचं सांगण्यात आलंय. मान्सूनपूर्व हंगामाची तयारी जिल्हा प्रशासनाने जवळपास दोन महिन्यांपासून सुरू केलेली आहे . ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) विभागातील कर्मचाऱ्यांनी, मागच्या पूर्वानुभावावर ही तयारी केली आहे.

हे देखील पाहा-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gangapur Dam : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची क्षमता २ कोटी १५ लाख लिटरने वाढली

Today's Marathi News Live : विजय शिवतारे अजित पवार यांच्या भेटीला

Thane Lok Sabha News : शिंदे गटाच्या नावांना भाजपचाच विरोध? ठाण्याचं घोडं कुठे अडलं?

Mother And Son Killed In Amravati: दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं; ३०० फुट जागेसाठी मायलेकाला संपवलं

Hair Care Tips: उन्हाळ्यात केसगळतीवर रामबाण उपाय ठरेल एरंडेल तेल; हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT