shirdi, Sai Baba, coins, bank saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Sansthan News: 'साईं' च्या ठेवी... नकाे रे बाबा.., नाणी माेजताना बॅंक कर्मचा-यांना फुटताेय घाम (पाहा व्हिडिओ)

Shirdi Sai Mandir Sansthan Refuses to Accept Coins: साई संस्थान यावर आता काेणता मार्ग काढणार हे पाहावे लागणार आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi News : साई संस्थानच्या (sai sansthan shirdi) दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आल्या आहेत. साईबाबांच्या दानपेटीत दर आठवठ्याला सरासरी ७ लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात. (Breaking Marathi News)

ही नाणी स्विकारणे बॅंकांना कठीण झाले आहे. त्यामुळे चार बॅंकांनी साई संस्थानची नाणी (ठेवी) स्विकारण्यास नकार (bank refuses to accept coins of shirdi sai sansthan) दिला आहे. त्यामुळे साई संस्थानच्या पुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

शिर्डीतील १२ हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साई संस्थानचे खाते आहे. प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी साठली आहे. नाण्यांच्या डोकेदुखीने चार बँकांनी यापुढे संस्थानच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. परिणामी नाण्यांमुळे साई संस्थान पुढे एक नवा पेच निर्माण झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

SCROLL FOR NEXT