Harshvardhan Jadhav Saam tv
महाराष्ट्र

Harshvardhan Jadhav: चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटात जायचे होते मात्र..; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा गौप्यस्फोट

चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटात जायचे होते मात्र..; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा गौप्यस्फोट

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरेंचे चिन्ह ज्या दिवशी काढून घेतले, त्यादिवशी मी खूप भावूक झालो. मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नसल्‍याचा (Chatrapari Sambhaji Nagar) गौप्‍यस्‍फोट माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज केला. (Maharashtra News)

भाजपला ठोकायच म्हणून खैरेना सपोर्ट केला. मी कन्नडच्या आमदारांना देखील सर्पोट करायला तयार झालो. मी ही भुमिका उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) पोहोचवली. तर उत्तर आल 'नॉट इंटरेस्टेड'; हर्षवर्धन जाधवांनी माजी मंत्री बबनराव घोलप आणि त्यांच्यातील कॉल‌ रेकॉर्डींग ऐकवली. तसेच हा उद्धव ठाकरेंच्या पर्सनालिटीचा ड्रॉ बॅक असल्याचे त्यांनी सांगितले.

काहीही नाव ठेवा पण पाणी द्या

बीआरएस पक्षाने सांगितल्यास कन्नड विधानसभा आणि जालना लोकसभा लढवणार. पक्ष जो सांगेल ते लढवणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. तसेच नामांतरावरुन आक्षेप नोंदवण्याच काय फॅशन आहे. बॉम्बेच मुंबई झालं; तेव्हा कोणाकडून आक्षेप घेतला नाही. तुम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे घ्या निर्णय कोणी अडवल. काहीही नाव ठेवा पण पाणी द्या, रस्ते द्या अशी भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

SCROLL FOR NEXT