Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

दोन सख्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

दोन सख्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नागद भिलदरी शिवारातील पाझर तलावामध्ये बाल दिनाच्या दिवशी दोन सख्या बहिणीचा बुडून दुदैवी मृत्यू (Death) झाला. दोन्‍ही बहिणींच्‍या मृत्‍यूनंतर कुटूंबाने आक्रोश केला. (Letest Marathi News)

काजल पवार, मीनाक्षी पवार या तलावामध्ये कपडे (Aurangabad News) धुण्यासाठी गेल्या होत्या. बऱ्याच वेळा नंतरही दोन्ही मुली घरी आल्या नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय गाव शिवारातील पाझर तलावाकडे गेले. तेथे तलावाच्या शेजारी कपडे दिसून आले. त्यामुळे तलावात त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह आढळून आले.

डॉक्‍टरांनी केले मृत घोषित

घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण (Police) पोलिसांनी धाव घेऊन मृत मुलींना नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नागत प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दोन्हीही सख्या बहिणींना तपासून मृत घोषित केले. याबाबत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT