Chanakya Niti: भांडणं टाळायचीयेत आणि मान-सन्मान मिळवायचा? या 7 गोष्टी लक्षात ठेवा

Sakshi Sunil Jadhav

शांत राहा

मनात प्रचंड राग असताना बोलण्यापेक्षा आधी स्वत:ला शांत करणे जास्त योग्य असतं.

Chanakya Niti | pinterest

अपमान करणे

सर्वांसमोर अपमान झाल्यावर लगेच वाद घालण्याऐवजी शांतपणे परिस्थीतीतून बाहेर पडणं शहाणपणाचं ठरू शकतं.

chanakya niti | GOOGLE

या ठिकाणी शांत राहा

समोरची व्यक्ती ऐकण्यासच तयार नसेल तर विनाकारण वाद घालून वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका.

Chanakya Niti | yandex

मूर्ख व्यक्तीसोबत वाद टाळा

प्रत्येकाला आपले मत पटवून देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी काही प्रसंगी शांत राहणे अधिक फायदेशीर असते.

Chanakya Niti | yandex

खासगी आयुष्य

वैयक्तिक माहिती प्रत्येकासोबत शेअर न करता गरज असल्यास प्रश्न टाळणे योग्य ठरते.

Chanakya Niti | yandex

भडकवणाऱ्या प्रश्न

मुद्दाम चिथावणी देणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्याऐवजी शांत राहिल्यास वाद वाढण्यापासून रोखता येतो.

Chanakya Niti | yandex

पूर्ण माहिती नसताना मत देऊ नका

एखाद्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी आधी परिस्थिती समजून घ्या.

Chanakya Niti Tips | pintrest

ऐकायला शिका

समोरच्या व्यक्तीचे म्हणणे नीट ऐकल्याने गैरसमज कमी होतात आणि योग्य निर्णय घेणे सोपे जाते.

Chanakya Niti | google

NEXT : BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

PHH vs AAY Ration Card | meta ai
येथे क्लिक करा