Aurangabad: ऐकावं ते नवलचं! बायकोच्या जाचाला कंटाळून शेकडो नवऱ्यांनी केले गुन्हे दाखल Saam Tv News
महाराष्ट्र

Aurangabad: ऐकावं ते नवलचं! बायकोच्या जाचाला कंटाळून शेकडो नवऱ्यांनी केले गुन्हे दाखल

औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल २८५ पुरुषांनी बायकोच्या छळाला कंटाळून पोलिसांकडे धाव घेतली आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील (district) तब्बल २८५ पुरुषांनी बायकोच्या छळाला कंटाळून पोलिसांकडे (police) धाव घेतली आहे. कारण त्यांच्यावर अशी बायको (Wife) नको रे बाबा म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील २८५ पुरुष सध्या बायकोच्या छळाला कंटाळले आहेत. त्याच्यावर ही बायको नको म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांनी थेट पोलिसांकडे (police) धाव घेतली आहे. (Aurangabad crime Hundreds husbands file charges against wife)

हे देखील पहा-

औरंगाबादच्या महिला (Women) सहाय्य कक्षाकडे तक्रारी वाढत चालल्यात आहेत. पती आणि सासरकडून होणारा छळ आणि कौटुंबिक (Family) हिंसाचारामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. दररोज अनेक तक्रारी पोलिसात जात असतात. पण काही पुरुषांनाही बायकोचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामध्ये तक्रार कुणाकडे करायची आणि तक्रार केली तर न्याय मिळेल का असा प्रश्न पडला आहे.

पत्नीकडून पतीचा छळ होतोय, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. त्याकरिता आता पुरुष हक्क समिती, पत्नी पीडित पतीची संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्या माध्यमातून पत्नीपिडीत पतीला धीर दिला जात आहे. मात्र, त्यांना न्याय कसा मिळेल, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडेच नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gallbladder Problems: 'ही' 4 लक्षणं दिसली तर समजा पित्ताशयात झालेत खडे; 99% लोकं करतात दुर्लक्ष

Vande Bharat Express : सोलापूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कुठून कुठे धावणार? वाचा सविस्तर माहिती

Twinkle Khanna: 'आजकालची मुलं कपड्यांप्रमाणे पार्टनर बदलतात...'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानावर नेटकरी संतप्त

EPFO News : EPFO ने केला मोठा बदल! पीएफ ट्रान्सफरसाठी HR ची गरज नाही, नोकरी बदलल्यावर २ दिवसात पैसे ट्रान्सफर होणार

SCROLL FOR NEXT