Latur : उदगीर आगारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न!
Latur : उदगीर आगारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न! Saam Tv
महाराष्ट्र

Latur : उदगीर आगारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न!

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : आज दुपारी निलंगा इथं एका एसटी आंदोलकांन इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनाही प्रसंगावधान दाखवत एसटी ड्रायव्हर ला यशवस्तीरित्या बचावले.

हे देखील पहा :

हि घटना ताजी असताना आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उदगीर आगारात एसटी वाहक दिलीप भानुदास म्हेत्रे या वाहकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी उपस्थित आंदोलकांनी त्यास वाचवलं आहे. उदगीर आगार प्रमुख यशवंत कानतोंडे यांनी उदगीर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले. संबंधित वाहकाच्या नातेवाईकांना बोलावून त्यास समजावून सांगून सोडले असल्याची माहिती यशवंत कानतोंडे दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Lok Sabha: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Curd: विरजण नसतानाही घरच्याघरी दही लावायचं? मग जाणून घ्या 'या' सोपी पद्धत

IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

Today's Marathi News Live: PM मोदींची उद्या पुण्यात सभा; भाजपकडून जोरदार तयारी सुरू

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT