मानव विकास कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांना मदत  दिनू गावित
महाराष्ट्र

मानव विकास कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांना मदतीचा हात

मानव विकास कार्यक्रमांतर्गत 107 आदिवासी बांधवांना रोजगारासाठी होडी, नायलॉनचे जाळे, मत्स्यबीज, कोळंबी साहित्याचे वाटप.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : गेल्या दोन वर्षासांपासून लॉकडाऊनमुळेLockdown सर्वच क्षेत्रातील व्यावसायांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मोठमोठे उद्योगधंदे बंद असल्या कारणाने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या गावाच्या जवळपास रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत नागझरी, सरी, वाघळापाडा, उंबर्डी या गावातील 107 आदिवासी बांधवांना होडी, नायलॉनचे जाळे, मत्स्यबीजFish seed, कोळंबीचे साहित्य वाटप करण्यात आले. आपल्या गावाशेजारील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये या साधनांद्वारे मत्स्यव्यवसाय करून रोजगार मिळावा या उद्देशाने रंगावली मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.Assistance to tribal brothers under human development program

ग्रामीण भागातील नागरिक व बचत गट महिलांनी मच्छिमारFisherman सोसायटी तयार करून रोजगार उपलब्ध केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. यावेळी सहाय्यक मत्स्य विकास अधिकारीFisheries Development Officer सय्यद हमझा यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजनांची माहिती दिली आधुनिक तंत्रज्ञानाची बायॉफ्लोक टेक्नॉलॉजी केज कल्चर बाबत ही अधिक माहिती देऊन नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT