AKOLA SHOCKER: 10-YEAR-OLD GIRL ASSAULT CASE, ACCUSED ABSCONDING Saam Tv
महाराष्ट्र

Akola : आई-वडील घरी नसल्याची संधी साधली, ६० वर्षाच्या नराधमाकडून १० वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

Akola Rape Case News : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी फरार असून पोलिसांची तीन पथकं शोधासाठी रवाना झाली आहेत.

Alisha Khedekar

  • अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना

  • ६० वर्षीय आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू

  • चार ते पाच दिवसांपासून अत्याचार झाल्याचा आरोप

  • तक्रारीनंतर पोलिसांची तातडीने कारवाई

अक्षय गवळी, अकोला

सध्या राज्यात नसरापूरच्या घटनेवरून समाजमन संतप्त आहे. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलाय.

मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केलाय. पीडित चिमुकली आधी भीतीमुळे घरी सांगत नव्हती.

मात्र, काल पीडित मुलीने ही बाब आई-वडिलांना सांगितल्यानंतर यासंदर्भात चान्नी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. यासंदर्भात आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर तो फरार झालाय. अकोला पोलिसांची तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झालीयेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT