Bribe, Tuljapur Crime News, Town Planning Officer, ACB Saam Tv
महाराष्ट्र

Tuljapur Crime News : दीड लाखांच्या लाच प्रकरणी सहाय्यक नगर रचनाकार एसीबीच्या जाळ्यात

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

Siddharth Latkar

- कैलास चाैधरी

Tuljapur News : तुळजापूर (tuljapur) तालुक्यातील सिंदफळ शिवारातील तीन एकर शेत जमीन 'अ' कृषी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याकडून (farmer) दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहाय्यक नगर रचनाकार (town planning officer) यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणात तक्रारदाराकडे पाच लाखांची मागणी करण्यात आली हाेती. (Maharashtra News)

याबाबत अधिक माहिती अशी - शेतकऱ्याने शेत जमीन अ कृषी करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानूसार कार्यवाही करण्यासाठी शेतक-याकडे सहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच तडजोडीअंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले.

यात पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपयांचा स्वीकारताना एसीबीने सहाय्यक नगर रचनाकार मयूर केंद्रे यास पकडले. लातूर उत्पद पोलीस उपाध्यक्ष सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी न्यायालयाने मयूर केंद्र यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा

Weight Loss Drink Recipe : रिकाम्या पोटी प्या एक ग्लास 'हे' ड्रिंक, १५ दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल फिट

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Latur Police: लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक, ACB ची मोठी कारवाई; पोलिस दलात खळबळ

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT