Nashik College Girls Fight Video तबरेज शेख
महाराष्ट्र

College Girls Fight Video: कॉलेजच्या आवारातच मुलींची जोरदार फाईट, वातावरण टाईट; पोरं नुसती बघत राहिली...

Nashik College Girls Fight Video: नाशिकमध्ये दोन तरुणींमध्ये भर रस्त्यातच भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वृत्तसंस्था

तबरेज शेख, नाशिक

College Girls Fight Video: क्षुल्लक कारणावरून लोकांमध्ये वाद-विवाद होत असल्याचं आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी पाहतो. हल्ली तर तरुण मुलींमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. नाशिकमधला असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. (Nashik Latest News)

कधी प्रियकरावरून, कधी ट्रेन मध्ये तर कधी आपआपसातील जलसी वृत्तीमुळं तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं. छोट्या-छोट्या गोष्टींवरून झालेली भांडणं विकोपाला गेल्याचेही अनेक उदाहरणं देता येतील. नाशिकमध्ये दोन तरुणींमध्ये भर रस्त्यातच भांडण (Fight) झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (two college girls fight on road in nashik video viral)

पाहा व्हिडिओ -

नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत आहे. हाणामारीमध्ये मुली एकमेकींचे केस ओढताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

SCROLL FOR NEXT