Beed News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : मित्रांसह विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, बीडच्या माजलगावातील घटना

Beed News : साई सयाजीराव सौंदर वय 15 असं मयत मुलाचे नाव आहे.

विनोद जिरे

Beed News: मित्रासह विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा श्वास रोखल्याने मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या पुंगणी परिसरात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे.

साई सयाजीराव सौंदर वय 15 असं मयत मुलाचे नाव आहे. पुंगणी येथील साई सौंदर हा त्याच्या मित्रांसह त्याच्याच शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पण त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. (Latest News Update)

दरम्यान या प्रकरणी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: निवडणूक आयोगानं आमचा पक्ष विकला, शिवसेना पक्ष अन् चिन्हावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 24K, 22K आणि 18K चे ताजे दर

Maharashtra News Live Update: ठाण्यातील ब्रम्हांड परिसरात सदनिकेचा काही भाग कोसळला

स्वातंत्र्यदिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याच्या रंगातील 5 रेसिपी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील

Pune : पुण्यात भोंदू बाबाचं किळसवाण कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; मांडीवर बसवलं अन्...

SCROLL FOR NEXT