धक्कादायक|वाघाच्या हल्लात 60 वर्षीय वृध्दाचा मृत्यु
धक्कादायक|वाघाच्या हल्लात 60 वर्षीय वृध्दाचा मृत्यु Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक|वाघाच्या हल्लात 60 वर्षीय वृध्दाचा मृत्यु

अभिजीत घोरमारे

शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्लात मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातिल पिंडकेपार जंगल परिसरात घडली आहे. 60-year-old dies in tiger attack

पूना मोहन मेश्राम वय 60 वर्ष असे वाघाच्या हल्ल्यात मृतुमुखी पडलेल्या व्यक्तिचे नाव आहे.दरम्यान वृद्धाच्या मृत्यूने वाघाला Tiger जेरबंद करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे.

गोरेगाव Goregaon तालुक्यातिल भडंगा निवासी पूना मोहन मेश्राम हे भडंगा ते रेल्वे स्टेशनच्या पिंडकेपार जंगल परीसरात आपल्या शेळ्या करिता चारा आणण्यासाठी गेले होते चाऱ्याच्या शोधात नकळत जंगलाच्या आतिल भागात पोहचले असता त्यांच्यावरती अचानक वाघाणे हल्ला tigers attack केला.

यात वाघाणे या मेश्राम यांच्या नरडीचा घोट घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान जंगलाकडून एकच आरडाओरड एकु आल्याने गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन जंगलाकड़े धाव घेतली मात्र तो पर्यंत वाघाच्या हल्यात पूना मेश्राम यांचा मृत्यु Deathझाला होता.

यावेळी जंगलात लोकांची खूपच गर्दी झाली होती. ह्याची माहिती गोरेगाव वनविभागाला To the forest department

देण्यात आली असून घटना स्थळी वनविभागाचे अधिकारी व पोलीस दाखल होते पंचनामा करून मृतदेहाला ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविन्यात आले आहे. यावेळी मृतकाला आर्थिक मदत देऊन नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची मागणी तेथील स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही; जयराम रमेश

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

SCROLL FOR NEXT