विभागीय कार्यालय लातूर दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

एसटी कोमात तर खाजगी वाहतूक जोमात; 275 कामगार निलंबित तर 98 बडतर्फ

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्यापही सुटला नाही. यावर एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा (ST Strike LAtur) तिढा अद्यापही सुटला नाही. यावर एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत लातुर (Latur) विभागात 275 कर्मचाऱ्यांना निलंबित तर 98 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. दुसरीकडे प्रवाश्यांची सोया व्हावी म्हणून खाजगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. यामुळे एसटी कोमात तर खाजगी वाहतूक जोमात अशी लातुर जिल्ह्यातील स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त काळापासून एसटीची चाके जागेवरच आहेत शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे यावर जिल्ह्यातील सर्व बसस्थानाकावरून खाजगी वाहतुकीची परवानगी दिली आहे. पण मर्यादेपर्यंत प्रवाशी बसण्याऐवजी जास्त लोकांना बसवून वाहतूक सुरू आहे.

हे देखील पहा-

यामुळे प्रवाशाच्या जीवाला धोका आहे. यावर ना RTO ना पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही तर दिवसाला लातुर जिल्ह्यातील एसटीला 15 कोटीचा तोटा होत आहे. प्रवाश्याची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत आजतागायत लातुर विभागात 275 कर्मचाऱ्यांना निलंबित तर 98 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT