24 trains on bhusawal division route cancelled know the details saam tv
महाराष्ट्र

Train Cancelled List : रेल्वेकडून 6 फेब्रुवारीपर्यंत 24 गाड्या रद्द; जाणून घ्या एक्सप्रेसची यादी

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Manmad News :

रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंग व नॉन इंटरलॉकिंग कामासाठी भुसावळ विभागातून (bhusawal railway division) धावणाऱ्या काही मेल एक्सप्रेस गाड्या 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Maharashtra News)

पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने प्रवाशांना केले आहे. दरम्यान माेठ्या संख्येने गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठी गैरसोयीस सामाेरे जावे लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यावर परिणाम

१) गाडी क्रमांक ११०५७ दादर-अमृतसर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २०.०१.२४ ते ०३.०२.२४ पर्यंत रद्द.

२) गाडी क्रमांक ११०५८ अमृतसर-दादर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.

३) गाडी क्रमांक १२१४७ कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ३०.०१.२४ रोजी रद्द.

४) गाडी क्रमांक १२१४८ हजरत निजामुद्दीन - कोल्हापूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०१.०२.२४ रोजी रद्द.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५) गाडी क्रमांक १२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस -हरिद्वार सुपर एक्सप्रेस दिनांक २२.०१.२४ ते ०१.०२.२४ पर्यंत रद्द.

६) गाडी क्रमांक १२१७२ हरिद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्सप्रेस दिनांक २३.०१.२४ ते ०२.०२.२४ पर्यंत रद्द.

७) गाडी क्रमांक १२६२९ यशवंतपूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०१.०२.२४ पर्यंत रद्द.

८) गाडी क्रमांक १२६३० हजरत निजामुद्दीन - यशवंतपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २६.०१.२४ ते ०७.०२.२४ पर्यंत रद्द.

९) गाडी क्रमांक १२७१५ नांदेड -अमृतसर सचखंड एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २१.०१.२४ ते ०४.०२.२४ पर्यंत रद्द.

१०) गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर- नांदेड सचखंड एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.

११) गाडी क्रमांक १२७५१ नांदेड - जम्मूतवी हमसफर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २६.०१.२४ आणि ०२.०२.२४ रोजी रद्द.

१२) गाडी क्रमांक १२७५२ जम्मूतवी-नांदेड हमसफर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २६.०१.२४ आणि ०४.०२.२४ रोजी रद्द

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१३) गाडी क्रमांक १२७५३ नांदेड- हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ आणि ३०.०१.२४ रोजी रद्द

१४) गाडी क्रमांक १२७५४ हजरत निजामुद्दीन - नांदेड संपर्कक्रांती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २४.०१.२४ आणि ३१.०१.२४ रोजी रद्द.

१५) गाडी क्रमांक १२७८१ म्हेसुर -हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०१.२४ , १९.०१.२४ आणि ०२.०२.२४ रोजी रद्द.

१६) गाडी क्रमांक १२७८२ हजरत निजामुद्दीन- म्हेसुर स्वर्ण जयंती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १५.०१.२४ , २२.०१.२४ आणि ०५.०२.२४ रोजी रद्द.

१७) गाडी क्रमांक २०६५७ हुबळी - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०१.२४ ते ०२.०२.२४ पर्यंत रद्द.

१८) गाडी क्रमांक २०६५८ हजरत निजामुद्दीन- हुबळी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०१.२४ ते ०४.०२.२४ पर्यंत रद्द.

१९) गाडी क्रमांक २२४५५ साईनगर शिर्डी -कालका एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २७.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.

२०) गाडी क्रमांक २२४५६ कालका- साईनगर शिर्डी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २५.०१.२४ ते ०४.०२.२४ पर्यंत रद्द.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२१) गाडी क्रमांक २२६८५ यशवंतपूर-चंदिगढ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २०.०१.२४ ते ०३.०२.२४ पर्यंत रद्द.

२२) गाडी क्रमांक २२६८६ चंदिगढ-यशवंतपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.

२३) गाडी क्रमांक १२४०५ भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २८.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.

२४) गाडी क्रमांक १२४०६ हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २६.०१.२४ ते ०४.०२.२४ पर्यंत रद्द.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT