ratnagiri saam tv
Maharashtra Assembly Elections

Ratnagiri Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Ratnagiri Assembly Election Exit Poll Result: रत्नागिरी या अजून एका मोठ्या मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष आहे. रत्नागिरी मतदार संघामध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पड असून यावेळी विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल २३ तारखेला लागणार आहे. या निकालाच्या आधारावर पुढची ५ वर्ष आता कोणत्या पक्षाची सत्ता येणार? कोणचा उमेदवार निवडून येणार आणि कोण पडणार? याचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. अशातच सामचा एक्झिट पोल हाती आला आहे. यावेळी असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

रत्नागिरी या अजून एका मोठ्या मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष आहे. रत्नागिरी मतदार संघामध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या लढतीत कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

रत्नागिरी मतदार संघामध्ये शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व दिसून येतंय. याठिकाणी शिंदे गटाकडून उदय सामंत यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून बाळ माने यांना संधी देण्यात आली आहे. मात्र याठिकाणी शिंदेंच्या सामंतांचं पारड जड असल्याचं दिसून येतंय.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT