BJP candidate list 2024 Maharashtra Marathi : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपकडून चौथी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या चौथ्या यादीमध्ये दोन उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने आतापर्यंत १४८ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्याशिवाय आपल्या वाट्याच्या चार जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत.
मिरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार गीता जैन यांना भाजपकडून संधी देण्यात आलेली नाही. गीता जैन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमरेडमधून भाजपने सुधीर पारवे यांना संधी दिली आहे. भाजपकडून आतापर्यंत १४८ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. २८८ जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवत आहेत. त्यानंतर काँग्रेस १०२ उमेदवारासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाहूयात भाजपच्या पूर्ण उमेदवारांची यादी...
BJP candidate list 2024 Maharashtra Marathi
मतदारसंघाचे नाव उमेदवार
नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस
कामठी चंद्ररशेखर बावनकुळे
शहादा (आजजा) – राजेश पाडवी
नंदुरबार (अजजा) विजयकुमार गावीत
धुळे शहर अनुप अग्रवाल
शिंदखेडा जयकुमार रावल
शिरपूर (अजजा) काशिराम पावरा
रावेर अमोल जावळे
भुसावळ (अजा) संजय सावकारे
जळगांव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव मंगेश चव्हाण
जामनेर गिरीश महाजन
चिखली श्वेता महाले
खामगांव आकाश फुंडकर
जळगांव (जामोद) डॉ. संजय कुटे
अकोला पूर्व रणधीर सावरकर
धामणगांव रेल्वे प्रताप अडसद
अचलपूर प्रवीण तायडे
देवळी राजेश बकाने
हिंगणघाट समीर कुणावार
वर्धा डॉ.पंकज भोयर
हिंगणा समीर मेघे
नागपूर- दक्षिण मोहन मते
नागपूर- पूर्व कृष्णा खोपडे
तिरोडा विजय रहांगडाले
गोंदिया विनोद अग्रवाल
आमगाव (अजजा) संजय पुराम
आरमोरी (अजजा) कृष्णा गजबे
बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार
चिमूर बंटी भांगडिया
वणी संजीवरेड्डी बोडकुरवार
राळेगांव अशोक उइके
यवतमाळ मदन येरावार
किनवट भीमराव केराम
भोकर श्रीजया चव्हाण
नायगांव राजेश पवार
मुखेड तुषार राठोड
हिंगोली तानाजी मुटकुळे
जिंतूर मेघना बोर्डीकर
परतूर बबनराव लोणीकर
बदनापूर (अजा) नारायण कुचे
भोकरदन संतोष दानवे
फुलंब्री अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व अतुल सावे
गंगापूर प्रशांत बंब
बागलान (अजजा) दिलीप बोरसे
चंदवड डॉ. राहुल अहेर
नाशिक पूर्व अॅड. राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम सीमा हिरे
नालासोपारा राजन नाईक
भिवंडी पश्चिम महेश चौघुले
मुरबाड किसन कथोरे
कल्याण पूर्व सुलभा गायकवाड
डोंबिवली रवींद्र चव्हाण
ठाणे संजय केळकर
ऐरोली गणेश नाईक
बेलापूर मंदा म्हात्रे
दहिसर मनिषा चौधरी
मुलुंड मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
चारकोप योगेश सागर
मलाड पश्चिम विनोद शेलार
गोरेगाव विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम अमित साटम
विले पार्ले पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम राम कदम
वांद्रे पश्चिम अॅड. आशिष शेलार
सायन कोळीवाडा आर. तमिल सेल्वन
वडाळा कालिदास कोळंबकर
मलबार हिल मंगलप्रभात लोढा
कोलाबा अॅड. राहुल नार्वेकर
पनवेल प्रशांत ठाकूर
उरण महेश बाल्दी
दौंड अॅड. राहुल कुल
चिंचवड शंकर जगताप
भोसरी महेश लांगडे
शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे
कोथरूड चंद्रकांत पाटील
पर्वती माधुरी मिसाळ
शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील
शेवगांव मोनिका राजळे
राहुरी शिवाजीराव कार्डिले
श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड राम शिंदे
केज (अजा) नमिता मुंदडा
निलंगा संभाजी पाटील निलंगेकर
औसा अभिमन्यू पवार
तुळजापूर राणा जगजीतसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख
अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख
माण जयकुमार गोरे
कराड दक्षिण अतुल भोसले
सातारा शिवेंद्रराजे भोसले
कणकवली नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक
इचलकरंजी राहुल आवाडे
मिरज सुरेश खाडे
सांगली सुधीर गाडगीळ
मुर्तिजापूर (SC) हरिश पिंपळे
कारंजा सई डहाके
तेओसा राजेश वानखडे
मोर्शी उमेश यावलकर
आर्वी सुमित वानखेडे
कटोल चरणसिंग ठाकूर
सावनेर आशीष देशमुख
नागपूर मध्य प्रवीण दटके
नागपूर पश्चिम सुधाकर कोहले
नागपूर उत्तर (SC) मिलिंद माने
साकोली अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर (SC) किशोर जोरगेवार
आर्णी (ST) राजू तोडसाम
उमरखेड (SC) किसन वानखेडे
देगलूर (SC) जितेश अंतापूरकर
डहाणू (ST) विनोद मेढा
वसई स्नेहा दुबे
बोरीवली संजय उपाध्याय
वर्सोवा डॉ. भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व पराग शाह
आष्टी सुरेश धस
लातूर शहर डॉ. अर्चना पाटील चाकूरकर
माळशिरस (SC) राम सातपुते
कराड उत्तर मनोज घोरपडे
पळुस-कडेगाव संग्राम देशमुख
धुळे ग्रामीण राम भदाणे
मलकापूर चैनसुख संचेती
अकोट प्रकाश भारसाकळे
अकोला पश्चिम विजय अग्रवाल
वाशिम श्याम खोडे
मेळघाड केवलराम काळे
गडचिरोली मिलिंद नरोटे
राजुरा देवराम भोंगळे
ब्रह्मपुरी कृष्णलाल सहारे
वरोरा करण संजय देवतळे
नाशिक मध्य देवयानी फरांदे
विक्रमगड हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर कुमार ऐलानी
पेण रावींद्र पाटील
खडकवासला भीमराव तपकीर
पुणे छावणी सुनील कांबळे
कसबा पेठ हेमंत रासणे
लातूर ग्रामीण रमेश कराड
सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठे
पंढरपूर समाधान औताडे
शिराळा सत्यजीत देशमुख
जत गोपीचंद पडळकर
उमरेड - सुधीर पारवे
मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता
भाजपने आपल्या कोट्यातून मित्रपक्षांना सोडल्या ४ जागा
बडनेरा - युवा स्वाभिमान पक्ष
गंगाखेड - राष्ट्रीय समाज पक्ष
कलिना - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)
शाहुवाडी - जनसुराज्य पक्ष
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.