solapur mim karyakarta resigns today lok sabha election 2024 saam tv
लोकसभा २०२४

MIM Political News : एमआयएम काँग्रेसला ब्लॅकमेल करत आहे? पदाधिका-यांचे राजीनामा सत्र सुरु

इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी सोलापुरात प्रेशर पॉलिटिक्स करण्यासाठी उमेदवार दिल्याचा आरोप पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारोव्ह सय्यद यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला.

विश्वभूषण लिमये

Solapur Constituency :

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (solapur loksabha constituency) एमआयएम (MIM Political Party) उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याने पदाधिकारी नाराज झाले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता उमेदवार देण्याच्या हालचालीमुळे साेलापूर येथील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरु केले आहे. (Maharashtra News)

भाजपच्या विरोधात उमेदवार देऊन धर्मनिरपेक्ष मतांच विभाजन टाळावे यासाठी कांही पदाधिका-यांनी उमेदवारी देण्यासाठीचा नकार हाेता. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे महाविकास आघाडीकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार देऊ नये म्हणून काँग्रेसला ब्लॅकमेल करण्यासाठी एमआयएम सोलापुरात उमेदवार देत असल्याचा आरोप पदाधिका-यांनी केला.

इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी सोलापुरात प्रेशर पॉलिटिक्स करण्यासाठी उमेदवार दिल्याचा आरोप पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारोव्ह सय्यद यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस की हैवान! मग्रूर अधिकाऱ्यानं हद्द पार केली, गरोदर महिलेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: हार्बर लाईनवर लोकलचा खोळंबा

Winter Health : हिवाळ्यात दही खावं की नाही? वाचा फायदे-तोटे

Ramesh Pardeshi: फक्त 'या' कारणासाठी राज साहेबांना सोडलं, 'मुळशी पॅटर्न'चा पिट्याभाई ढसाढसा रडला; पाहा VIDEO

Shocking : मुंबई हादरली! पेट्रोल पंपावर बिल्डरवर गोळीबार, दोन गोळ्या पोटात घुसल्या

SCROLL FOR NEXT