Best Smartphone Under 15000
Best Smartphone Under 15000 Saam Tv
लाईफस्टाईल

Best Smartphone Under 15000: ऑफर्सचा धमाका! कमी किमतीत खरेदी करा जबरदस्त 5G स्मार्टफोन,पाहा लिस्ट

कोमल दामुद्रे

5G Smartphone :

अॅमझोन आणि फ्लिपकार्टचा सेल लवकरच सुरु होणार आहे. हल्ली बाजारात सगळीकडे 5G ची चर्चा सुरु आहे. त्यामुळे 5G स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अनेकांचा कल हा 5G फोनकडे असल्यामुळे कंपन्या देखील कमी किमतीत मोबाइल फोन लॉन्च करत आहे. जर तुम्हालाही खिशाला परवडणारा 5G स्मार्टफोन हवा असेल तर १५ हजारात या कंपनीचे मोबाईल फोन खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला Lava, Samsung आणि रेडमीचे स्मार्टफोन मिळतील.

1. Lava Blaze Pro 5G

बजेटमध्ये (Budget) 5G स्मार्टफोन शोधत असाल तर Lava Blaze Pro 5G हा चांगला पर्याय आहे. या फोनमध्ये उत्तम डिझाइन, दमदार फीचर्स उपलब्ध आहे. या फोनची किमत १२,४९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये तुम्हाला 120hz स्क्रीन, Dimensity 6020 SoC आणि स्टॉक Android 13 सॉफ्टवेअर मिळेल. यात 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

2. Samsung Galaxy M14 5G

सॅमसंगचा हा फोन १५ हजाराच्या आत मिळेल. Samsung Galaxy M14 5G हा फोन (Smartphone) दमदार चांगल्या ऑफरसह येतो. यामध्ये 5 नॅनोमीटर Exynos 1330 चिपसेटमध्ये मिळतो आहे. तसेच, मोठ्या 6,000mAh बॅटरीसह, Galaxy M14 5G सतत चार्ज करण्याची गरज नाही.

3. Redmi 12 5G

Redmi 12 5G हा रेडमीचा फोन नुकताच लॉन्च झाला आहे. हा फोन खिशाला परवडणारा आहे. या फोनची किमत ११,९९९ रुपयांना (Price) मिळत आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. तसेच यामध्ये 256GB स्टोरेज आणि 8GB रॅमचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajasthan News: भयंकर! साखळी तुटल्याने लिफ्ट १८०० फूट खोल खाणीत कोसळली; १४ जण अडकले, बचावकार्य सुरू

Narendra Modi Sabha: मोठी बातमी! मोदींच्या सभेआधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीसा; पोलिसांकडून अनेकांची धरपकड

Madhuri Dixit Net Worth : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थबद्दल

Narendra Modi: PM मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात येणार, कल्याण अन् दिंडोरीत जंगी सभा घेणार; मुंबईत करणार रोड शो

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT