Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? रोज प्या हे डिटॉक्स ड्रिंक, आठवड्याभरात दिसाल स्लिम-ट्रीम

Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण जीमचा पर्याय निवडतात. तासनतास घाम गाळून देखील वजन मात्र कमी होत नाही. हिवाळ्यात वजन कमी होण्याची शक्यता कमी असते.

कोमल दामुद्रे

Detox Drink :

वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण जीमचा पर्याय निवडतात. तासनतास घाम गाळून देखील वजन मात्र कमी होत नाही. हिवाळ्यात वजन कमी होण्याची शक्यता कमी असते.

या दिवासांमध्ये वजन कमी करण्यासाठी डाएट फायदेशीर ठरते. जगभरातील अनेक लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार आदी आजारांचा धोका असतो. या परिस्थितीत वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात बदल करायला हवा. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर या डिटॉक्स ड्रिंकचा आहारात समावेश करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. पालक

पालक हा लोहाचा समृद्ध स्त्रोत आहे. काकडी, सफरचंद आणि लिंबू वापरुन तुम्ही डिटॉक्स ड्रिंक बनवू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

2. बीटरुट रस

पोषक तत्वांनी भरपूर असलेले बीटरुट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही सलादमध्ये देखील करु शकता. आरोग्यासाठी बीटरुटचा रस हा अतिशय फायदेशीर (Benefits) आहे.

3. अननसाचा रस

अननसाचा रस प्यायल्याने चयापचय सुधारते. यामुळे वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत करु शकते. याचा रस बनवताना एक कप अननसाचे तुकडे, काकडी आणि आलं घालून रस बनवू शकता.

4. स्ट्रॉबेरी

अँटिऑक्सिडंटने भरपूर असलेली स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होऊ शकतो. याचा रस तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि लिंबू एकत्र करुन रस तयार करा. अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेला हा रस वजन कमी करण्यासाठी आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे वयस्कर दिसता? लगेचच करा १ घरगुती उपाय

Solapur: सांगा कसं जगायचं? सोयाबीनचं पीक पाण्यात, डोळ्यात अश्रूंचा पूर; दुसरीकडे कर्ज वसुलीसाठी न्यायालयाची नोटीस

Daulatabad Fort History: 'अंधारे’ बोगदे आणि प्रचंड तोफा, दौलताबाद किल्ल्याचा भव्य इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे आज घेणार माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठका

The Bads Of Bollywood: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा सीझन कधी येणार? वेब सिरीजमधील अभिनेत्याने केला खुलासा

SCROLL FOR NEXT