Antibiotics Awareness Saam TV
लाईफस्टाईल

Antibiotics Awareness : गरज नसताना औषध घेतल्याने ओढावेल मृत्यू; डॉक्टरांनी दिलेली माहिती वाचा सविस्तर

Antibiotics Side Effects : गरज नसताना औषधे घेणे म्हणजे स्वतः हून अडचणी वाढवण्यासारखे आहे. जगातील आरोग्य संगटनेच्या अहवालातून ही माहिती समोर आली असल्याचं देखील डॉ. सिल्व्हिया बरटॅग्नोलिया यांनी म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

सर्दी किंवा खोकला अशा साध्या आजारांसाठी आपण मेडिकलमध्ये मिळणाऱ्या गोळ्या म्हणजेच औषधे घेत असतो. रोजचा कामाचा ताण वाढत असल्याने डोकेदुखी देखील वाढत आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती थोड्याशा डोकेदुखीवर गोळी घेतात. मात्र सतत गोळ्या घेतल्याने त्याचा आपल्या किडनीवर दुष्परिणाम दिसून येतो. अशात आता गरज नसताना औषधे घेतल्यास मृत्यू ओढावू शकतो अशी माहिती समोर आली आहे.

एएमआर विभागप्रमुख, यूएन, डॉ. सिल्व्हिया बरटॅग्नोलिया यांनी ही माहिती सांगितली आहे. डॉ. सिल्व्हिया बरटॅग्नोलिया यांनी म्हटलं की, कोरोना महामारीच्या काळात गरज नसताना अँटीबायोटिक्स दिल्यामुळे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजेच सुपरबग जास्तप्रमाणात वाढला आहे."

त्यामुळेच गरज नसताना औषधे घेणे म्हणजे स्वतः हून अडचणी वाढवण्यासारखे आहे. जगातील आरोग्य संगटनेच्या अहवालातून ही माहिती समोर आली असल्याचं देखील डॉ. सिल्व्हिया बरटॅग्नोलिया यांनी म्हटलं आहे.

अँटीबायोटिक्स कसे काम करते

अँटीबायोटिक्स आपल्या शरीरातील विषाणूंना नाहीसे करते. सर्दी, खोकला, ताप अशा समस्या असल्यास त्या व्यक्तीला अँटीबायोटिक्स दिले जाते. संसर्गजन्य रोगांपासून आपला बचाव व्हावा यासाठी देखील अँटीबायोटिक्स घेतले जाते. मात्र अँटीबायोटिक्स डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे. अशात कोरोना हा विषाणू देखील संसर्गजन्य आहे. त्यामुळे त्या काळात अनेक व्यक्तींनी अँटीबायोटिक्स घेतल्या आहेत. WHO ने देखील अँटीबायोटिक्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! एकनाथ शिंदेंच्या पुण्यातील बड्या नेत्याला ५० कोटींची नोटीस, नेमकं कारण काय?

पॉलिथीनमध्ये सापडला शिर नसलेला मृतदेह; ४ पिशवीत शरिराचे तुकडे, टॅटूवरून ओळख पटली, अभिनेत्रीच्या शिराचा शोध अजूनही लागेना

Dombivli News: एक दिवाळी अशी ही...! गतिमंद विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; विक्रीसाठी बनवलं कंदील, ग्रीटिंग कार्ड आणि बरंच काही

PCOD: पीसीओडी असल्यास करा 'हे' सोपे उपाय, काही दिवसातच दिसेल फरक

Pune : पुण्यात शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण, कानशिलात लगावल्याने कानाला दुखापत; शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT