Horoscope Saam Tv
लाईफस्टाईल

Bharani Nakshatra: आज या ४ राशींसाठी दिवस ठरणार लकी; भरणी नक्षत्राचा प्रभाव, पाहा पंचांग

Panchang January 27 horoscope: आजचा दिवस पंचांगानुसार विशेष मानला जात आहे कारण भारणी नक्षत्राचा प्रभाव काही राशींवर शुभ परिणाम करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज २७ जानेवारी २०२६ मंगळवार दिवस आहे. शुक्ल पक्षातील नवमी तिथी आणि भरणी नक्षत्रामुळे आज घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देणारे ठरू शकणार आहेत. चंद्र मेष राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे. नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने केलेली कामं यशस्वी ठरू शकतात.

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल नवमी

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • वार: मंगळवार

  • नक्षत्र: भरणी

  • योग: शुक्ल

  • करण: कौलव

  • चंद्र राशि: मेष

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 06:50:49 AM

  • सूर्यास्त: 05:43:20 PM

  • चंद्रोदय: 12:01:29 PM

  • चंद्रास्त: 01:06:58 AM (पुढील दिवस)

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): माघ

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त:

11:56:00 AM ते 12:38:00 PM

अशुभ मुहूर्त

राहु काल: 03:00:12 PM ते 04:21:46 PM

यमघंट काल: 09:33:56 AM ते 10:55:30 AM

गुलिकाल: 12:17:04 PM ते 01:38:38 PM

कोणत्या चार राशींना दिवस ठरणार लकी

वृषभ रास

आज या राशींच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घेता येतील. कामात सातत्य ठेवल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकतात.

कर्क रास

कुटुंबाशी संबंधित विषयात समाधान मिळू शकणार आहे. भावनिक आधार मिळणार आहे. महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुमचे मत विचारलं केलं जाऊ शकतं.

कन्या रास

कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येणार आहे. नियोजन आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित कामे सुरळीत पार पडणार आहे.

मकर रास

उद्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. वरिष्ठांकडून विश्वास मिळणार आहे. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दिवस योग्य आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

Border 2 Collection : पैसाच पैसा; प्रजासत्ताक दिनाला 'बॉर्डर 2' ची बक्कळ कमाई, 'पुष्पा', 'जवान', 'टाइगर'लाही पछाडलं- बनवला जबरदस्त रेकॉर्ड

Ayushman Card: आयुष्मान भारत कार्ड वर्षभरात किती वेळा वापरता येतं? वाचा नियम काय सांगतो

WhatsApp Paid : काय? आता व्हॉट्सॲप चॅटिंगसाठी पैसे द्यावे लागणार? 'सबस्क्रिप्शन प्लॅन'ची तयारी!

Skin Care : हा फेसपॅक एकदा चेहऱ्याला लावून पाहाच, काळे डाग, पिंपल्स होतील गायब

SCROLL FOR NEXT