Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Monday planetary positions zodiac: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांची स्थिती प्रत्येक दिवसाचे भविष्य ठरवते. आज सोमवारच्या ग्रहस्थितीमुळे चार राशींना विशेष दिलासा मिळणार आहे.
Zodiac signs getting benefit from Moon
Zodiac signs getting benefit from Moonsaam tv
Published On

आज १२ जानेवारी २०२६ असून हेमंत ऋतूतील हा सोमवार संयम, शिस्त आणि संतुलन राखण्याचा दिवस मानला जातो. कृष्ण पक्षातील दशमी तिथी, स्वाती नक्षत्र आणि तुला राशीत असलेला चंद्र यामुळे आज व्यवहारात समतोल, नातेसंबंधात स्पष्टता आणि निर्णय घेताना विचारपूर्वक पावलं टाकणं आवश्यक ठरणार आहे.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण दशमी

  • नक्षत्र – स्वाती

  • करण – वणिज

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – धृति (सायं. 06:01:28 पर्यंत)

  • दिन – सोमवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:53:24 AM

  • सूर्यास्त – 05:31:43 PM

  • चंद्र उदय – 01:16:59 AM

  • चंद्रास्त – 12:22:08 PM

  • चंद्र राशि – तुला

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – माघ

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 08:13:12 AM ते 09:32:59 AM

यमघंट काल – 10:52:46 AM ते 12:12:34 PM

गुलिकाल – 01:32:21 PM ते 02:52:08 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:51:00 AM ते 12:33:00 PM

Zodiac signs getting benefit from Moon
Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

आजच्या चार शुभ राशी

तूळ

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आज मानसिक संतुलन आणि स्पष्ट विचारशक्ती वाढलेली राहणार आहे. कामाच्या ठिकाणी समन्वय साधता येणार आहे.

वृषभ

आज आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आणि बचतीबाबत योग्य निर्णय होऊ शकतात.

मिथुन

स्वाती नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे संवाद कौशल्य वाढणार आहे. नवीन ओळखी किंवा संपर्कातून पुढे लाभ होण्याची शक्यता आहे.

Zodiac signs getting benefit from Moon
Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

मकर

आज संयम आणि चिकाटी यांचा फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्या यशस्वीरीत्या पार पाडाल.

Zodiac signs getting benefit from Moon
८ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना मिळणार लाभ, धनलाभही होणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com