Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

युजर्ससाठी ऑफर्सचा पाऊस! Jio, Airtel आणि Vi देतेय अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा फ्री; किमत पाहा

Recharge Plan: टेलिकॉम कंपन्या नेहमी युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लान लाँच करत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Reliance Jio Airtel Vi Recharge plan:

आजकाल सर्वांकडे मोबाईल असतो. मोबाईल म्हटल्यावर इंटरनेटचा वापर केला जातो. मोबाईलचा वापर करताना चांगले नेटवर्क हे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य नेटवर्क असलेल्या कंपनीचे सिम कार्ड घेणे महत्त्वाचे आहे. भारतात प्रामुख्याने तीन टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यात रिलायन्स जिओ, Airtel आणि Viचा समावेश होतो.

टेलिकॉम कंपन्या नेहमी युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लान लाँच करत असतात. आज आम्ही तुम्हाला टेलिकॉम कंपन्यांचे असे प्लान सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला खूप जास्त फायदा मिळणार आहे.

Reliance Jio 199 रुपये प्लान

Reliance Jio चा 199 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. ज्यात तुम्हाला 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला रोज 1.5 GB डेटा मिळतो म्हणजे महिन्याला एकूण एकूण 42GB डेटा मिळतो. याशिवाय 28 दिवस अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस मिळतात.

Airtel 249 रुपयांचा रिचार्ज प्लान

एआरटेलचा 249 रुपयांचा एक प्लान आहे. ज्यात तुम्हाला २८ दिवसांची वॅलिडिटी मिळते. यात तुम्हाला अनलिनिटेड कॉल आणि डेटा मिळतो. या प्लानमध्ये 1.5GB डेटा आणि 100 SMS चा लाभ घेता येतो. या शिवाय तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते. यामध्ये Amazon Prime Video आणि Airtel Xtream Premium सबस्क्रिप्शन समाविष्ट असते.

Vi 249 रुपयांचा रिचार्ज प्लान

Vi चा 249 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. हा प्लान 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये 1.5GB, अनलिमिटेड कॉल आणि 100 SMS ची सुविधा मिळते. तसेच Vi युजर्ससाठी रात्री 12 ते 6 पर्यंत अनलिमिटेड फ्रि डेटा देतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT