Gold Silver Rate Today (18th November): सोन्याच्या दरात घसरण, चांदीची चकाकीही उतरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Today's (18th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आज पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली.
Gold Silver Rate Today (18th November)
Gold Silver Rate Today (18th November)Saam tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (18th November 2023):

सणासुदीत किंवा कोणत्याही खास क्षणी सोनं आवर्जून खरेदी केले जाते. वर्षभरातील प्रत्येक महत्त्वाच्या सणाला अनेक लोक मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात.

काल सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच आज सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐन सणासुदीच्या (Festival) काळात सोन्याच्या (Gold) दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, लग्नसराईत सोन्याच्या भावात पुन्हा वाढणार होईल का हा असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

Gold Silver Rate Today (18th November)
Personal Loan : पर्सनल लोन घेताना या ४ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नकाच, अन्यथा कर्ज फेडताना येईल नाकी नऊ

आखाती देशातील युद्धामुळे सोन्याचा दरांने ६२ हजारांचा आकडा ओलांडला होता. आज सोन्याचा दरात ५०० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तर चांदीच्या (Silver) दरातही घसरणही झाली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६७० रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,७९० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना कमी पैसे मोजावे लागणार आहे. आज १ किलो चांदीसाठी ७६,००० रुपये मोजावे लागणार आहे.

Gold Silver Rate Today (18th November)
Home loan Insurance : गृहकर्जासोबत इन्शुरन्स घेणे का गरजेचे? याचा फायदा कसा होतो? जाणून घ्या

1. मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबई- ६१, ६९० रुपये

  • पुणे - ६१, ६९० रुपये

  • नागपूर - ६१, ६९० रुपये

  • नाशिक- ६१,७२० रुपये

  • ठाणे - ६१, ६९० रुपये

  • अमरावती - ६१, ६९० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com