Malika Arora Glowing Skin Saam TV
लाईफस्टाईल

Malika Arora's Skincare Tips: उतरत्या वयातही चेहऱ्यावरील ग्लो कमी होत नाहीये; मलायकाच्या सुंदरतेचं रहस्य तरी काय?

Malika Arora's Skincare Routine For Glowing Skin: वयाची पन्नाशी ओलांडली तरीही अभिनेत्रींचे सौंदर्य कमी होत नाहीये. यात मलायका तिच्या फिटनेससह स्किन ग्लोमुळ नेहमीच चर्चेत दिसते.

Ruchika Jadhav

बॉलिवूडसह, टॉलिवूड आणि अगदी मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री देखील आपल्या उतरत्या वयातही आणखी सुंदर दिसत आहेत. वयाची पन्नाशी ओलांडली तरीही अभिनेत्रींचे सौंदर्य कमी होत नाहीये. यात मलायका तिच्या फिटनेससह स्किन ग्लोमुळ नेहमीच चर्चेत दिसते.

स्किनवरील ग्लो कायम ठेवणे सोप्पे तितके नाही. त्यासाठी दररोज डायेट फॉलो करावे लागते. व्यायाम कारावा लागतो, स्वात:ला मेनटेन ठेवावे लागते. असे केल्यानंतरच चेहऱ्यावरील ग्लो कायम राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे आज मलायकाने या ग्लोसाठी काय डायेट प्लान केला आहे. त्याची माहिती जाणून घेऊ.

आइस वॉटरमध्ये फेस डिप

आइस वॉटर फेस डिप ही एक भन्नाट थेरेपी आहे. या थेरेपीने तुमची स्किन जास्त टाइट होते. मलायकासह अन्य स्टार देखील ही थेरेपी फॉलो करतात. तुम्हालाही स्किनवरील ग्लो कायम ठेवायचा असेल आठवड्यातून एकदा तरी ही थेरेपी ट्राय करा. त्याने स्किनवरील ग्लो कायम राहतो.

हायड्रेटिंग मास्क

हायड्रेटिंग मास्क बाजाराता विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. स्किन कायम हायड्रेट असणे गरजेचे असते. दिवसभर आपला धुळीशी सामना होतो. त्यासह अनेक महिलांच्या चेहऱ्यावर दिवसभर मेकअप असतो. रात्री झोपण्याआधी मेकअप रिमुव्ह केल्यावर हायड्रेटिंग मास्क वापरलं पाहिजे. आलिया स्वत: देखील हे मास्क वापरते असं तिनेच एका शोमध्ये सांगितलं आहे.

होममेड फेस पॅक

तुम्ही घरगुती आणि होममेड प्रोडक्ट जितके जास्त वापराल तितका जास्त फायदा होतो. होममेड फेस पॅक वापरण्यासाठी दही, हळद, मध यांचा वापर तुम्ही करू शकता. हा होममेड फेस पॅक वापरल्याने चेहऱ्यावरील डार्कसर्कल देखील कमी करण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

Accident : आयटीआयसमोर भीषण अपघात, स्पीड ब्रेकरवर वाहन आदळलं अन् दोन तरुणांचा मृत्यू

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT