Glowing Skin साठी खा हे पदार्थ; चेहऱ्याचं सौंदर्य उजळेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अन्नपदार्थ

आपण रोज जे अन्नपदार्थ खातो त्याचा शरीरासोबतच त्वचेवर परिणाम होतो.

Healthy Foods | Canva

पौष्टिक पदार्थ

शरीरासोबतच निरोगी त्वचा ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करायचा असतो.

Healthy Foods | Canva

अॅवाकॅडो

अॅवाकॅडोमध्ये इलेस्टिन आणि कोलेजन असते. हे त्वचेसाठी फायदेशीर असते.

Avacado | Google

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट तुमची त्वचा हायड्रेटेड आणि मऊ ठेवते.

Dark chocolate | Yandex

ग्रीन टी

ग्रीन टी तुमच्या शहरातील विषारी अन्नपदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.

Green Tea | Yandex

काकडी

काकडीचा रस त्वचेला लावल्याने त्वचा चमकदार होते. त्यामुळे तुमचे सौंदर्य वाढते.

Cucumber | Yandex

नारळ पाणी

नारळ पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी, हायड्रेट राहते. यातील अँटीफंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म पिंपल्सवर प्रभावी असतात.

Coconut Water | Canva

डिस्कलेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

disclaimer | canva

Next: मधुमेहींनो रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी खा हे पदार्थ

Benefits Of Jamun | Saam tv
येथे क्लिक करा