Kanjivaram Silk Saree Designs: पारंपरिक लुकला द्या रॉयल टच! कांजीवरम सिल्क साडीचे ७ सुंदर ट्रेंडिंग डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

लाल रंगाची कांजीवरम साडी

लाल रंगाची कांजीवरम साडी लग्नसमारंभासाठी खास पसंती ठरते. सोनेरी जरीकाम आणि पारंपरिक बॉर्डरमुळे या साडीला शाही लूक मिळतो. नववधूंसाठी हा रंग उत्तम पर्याय आहे.

Kanjivaram Silk Saree Designs

हिरव्या रंगाची कांजीवरम साडी

हिरव्या रंगाची कांजीवरम साडी दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असते. सोनेरी नक्षीकाम असलेली ही साडी सण, पूजा आणि लग्नकार्यांसाठी छान दिसते.

Kanjivaram Silk Saree Designs

जांभळ्या रंगाची कांजीवरम साडी

जांभळ्या रंगाची साडी नेसल्यामुळे लूकला रॉयल टच मिळतो. गडद जांभळ्या रंगावर सोनेरी जरीची नक्षी विशेष खुलून दिसते. रिसेप्शन आणि खास कार्यक्रमांसाठी हा रंग निवडू शकता.

Kanjivaram Silk Saree Designs

गुलाबी रंगाची कांजीवरम साडी

गुलाबी रंगाची कांजीवरम साडी दिसायला नाजूक आणि सुंदर असते. हलका गुलाबी किंवा गडद पिंक रंग सोनेरी बॉर्डरसह खूप आकर्षक दिसतो. हळदी-कुंकू आणि सणांसाठी हा चांगला पर्याय आहे.

Kanjivaram Silk Saree Designs

पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी

पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी पारंपरिक आणि प्रसन्न लूक देते. सोनेरी जरीच्या बॉर्डरमुळे साडीचे सौंदर्य अधिक खुलते. सण आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी हा रंग छान दिसतो.

Kanjivaram Silk Saree Designs

रॉयल ब्लू कांजीवरम साडी

निळ्या रंगाची कांजीवरम साडी क्लासी आणि आकर्षक दिसते. गडद निळ्या रंगावर सोनेरी किंवा चंदेरी जरीकाम सुंदर उठून दिसते. पार्टी आणि लग्नसमारंभासाठी हा रंग ट्राय करू शकता.

Kanjivaram Silk Saree Designs

नारंगी रंगाची कांजीवरम साडी

नारंगी रंगाची कांजीवरम साडी उठावदार आणि पारंपरिक लूक देते. सोनेरी नक्षीकाम आणि सुंदर पदरामुळे साडीला खास आकर्षण मिळते. सणासुदीला हा रंग नक्की ट्राय करा.

Kanjivaram Silk Saree Designs

Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत खा 'हा' पदार्थ; पोटाची वाढलेली चरबी कमी महिन्याभरात होईल कमी

Weight Loss Tips | Saam Tv
येथे क्लिक करा