Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत खा 'हा' पदार्थ; पोटाची वाढलेली चरबी कमी महिन्याभरात होईल कमी

Shruti Vilas Kadam

जेवणानंतर खा एक-दोन वेलची

जेवण झाल्यानंतर एक किंवा दोन हिरव्या वेलची चावून खाऊ शकता. यामुळे तोंडाला चांगला सुगंध येतो. तसेच पचनक्रियेला मदत होऊ शकते.

cardamom | pinterest

पोट फुगण्याचा त्रास कमी करण्यास मदत

जेवणानंतर अनेकांना पोट जड होणे किंवा गॅसचा त्रास होतो. अशावेळी वेलची चावून खाल्ल्याने पचनाला मदत होऊ शकते. वेलचीतील नैसर्गिक घटक पोटातील अस्वस्थता कमी करण्यास उपयोगी ठरू शकतात.

Weight Loss tips

वेलचीचे पाणी पिण्याचा पर्याय

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काहीजण वेलचीचे पाणी पितात. यासाठी एक-दोन वेलची थोडी ठेचून एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून पिऊ शकता.

Weight Loss Tips | SAAM TV

पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत

वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. काही संशोधनांमध्ये वेलचीचा पचनाच्या संबंधित घटकांवर परिणाम करते.

cardamom | pinterest

गोड खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत

जेवणानंतर काही लोकांना गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी वेलची चावून खाल्ल्यास तोंडाला गोडसर आणि ताजे वाटते. त्यामुळे काहींना गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत होऊ शकते.

Cardamom | pinterest

वेलचीचा चहा पिण्याचा पर्याय

वेलचीचा वापर करून सुगंधी चहा तयार करता येतो. यासाठी गरम पाण्यात एक-दोन वेलची ठेचून टाका आणि काही मिनिटे उकळू द्या. त्यानंतर पाणी गाळून प्या. साखर न घालता हा चहा घेतल्यास साखरेचे सेवन टाळता येते.

cardamom is a medicine | Google

वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम महत्त्वाचा

फक्त वेलची खाऊन वजन कमी होत नाही. त्यासाठी संतुलित आहार, नियमित चालणे, व्यायाम आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे. आहारात भाज्या, फळे, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Weight Loss Tips

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Cardamom | pinterest

Coconut Oil vs Moisturizer: नारळाचं तेल की मॉइश्चरायझर? थंडीत चेहऱ्याला काय लावणं फायदेशीर? जाणून घ्या योग्य पर्याय

Coconut Oil vs Moisturizer | Saam Tv
येथे क्लिक करा