Simple One electric scooter Saam Tv
लाईफस्टाईल

Simple One Electric Scooter Launched: मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये गाठणार! नवीन सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Check Out Price And Features: मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये गाठणार! नवीन सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Satish Kengar

Simple One Electric Scooter : आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी प्रसिद्ध असलेली दुचाकी निर्माता कंपनी Simple Energy ने भारतात आपली Simple One ईव्ही लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 1.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये 750 वॅटच्या चार्जरसाठी 13,000 रुपये घेतले जात आहेत. तसेच या स्कूटरची डिलिव्हरी 6 जूनपासून सुरू होणार आहे.

किती आहे रेंज?

सिंपल एनर्जीचा दावा केला आहे की, सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर फिक्स्ड रिमूव्हेबल बॅटरीसह 212 किमीची रेंज देते. ज्यामुळे ती देशातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. सिंपल वन स्पीडच्या बाबतीतही पुढे आहे.  (Latest Marathi News)

सिंपल वन फक्त २.७७ सेकंदात ०-४० किमी/ताशी वेग पकडू शकते, असा कंपनीचा दावा आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये थर्मल मॅनेजमेंट सिस्टम देण्यात आली आहे. जी या फीचरसह आलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

कंपनीने सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन तामिळनाडूतील शूलगिरी येथील कारखान्यात सुरू केले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर पॉवरफुल 8.5kW (11.4bhp) इलेक्ट्रिक मोटरसह येते. जी 72Nm टॉर्क जनरेट करते.  (Latest Auto News in Marathi)

याच्या चार्जर सिंपल लूपच्या मदतीने सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ६० सेकंदात २.५ किमी पर्यंत चार्ज होते. तर इनबिल्ट बॅटरी २.७५ तासांत ०-१०० टक्के चार्ज होते. स्टँडबाय बॅटरी ७५ मिनिटांत चार्ज होते.  (Viral Video News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

SCROLL FOR NEXT