Shani Budh Yuti 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Shani Budh Yuti 2023 : ३० वर्षांनंतर शनि-बुधचा महासंयोग! या लोकांना सोन्याचे दिवस, होईल धनवर्षाव

Shani-Budh In Kundali: १८ सप्टेंबरनंतर शनि आणि बुध दोन्ही ग्रह एकमेकांच्या समोर येणार आहे. त्यामुळे महासंयोग तयार होत आहे.

कोमल दामुद्रे

Shani Budh Mahasanyog :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतात. प्रत्येक ग्रहाची दशा ही बदलत असते. १८ सप्टेंबरनंतर शनि आणि बुध दोन्ही ग्रह एकमेकांच्या समोर येणार आहे. त्यामुळे महासंयोग तयार होत आहे.

दोन्ही ग्रह एकमेकांसमोरुन भ्रमण करणार आहेत. कुंडलीतील सातव्या स्थानातून हे मार्गक्रमण करतील. त्यांचा प्रभाव सर्व राशींवर होणार आहे. त्यातील या ४ राशींना त्याचा फायदा होईल तसेच धनवर्षाव देखील होणार आहे. जाणून घेऊया त्या लकी राशींबद्दल

1. मेष :

मेष राशीसाठी शनि आणि बुध यांचे संक्रमण हे फायदेशीर (Benefits) ठरणार आहे. या लोकांची प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. यश मिळेल. आरोग्याच्या समस्या कमी होतील.

2. वृषभ :

सप्तमात शनि आणि बुधाची युती असल्यामुळे या लोकांसाठी येते काही दिवस अनुकूल राहातील. या लोकांना नवीन नोकरीच्या (Job) संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगती कराल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. कुटुंबात (Family) सुख-शांती नांदेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

3. मिथुन:

मिथुन राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर ठरेल. लेखन आणि साहित्याशी निगडित लोकांसाठी हा काळ चांगला आहे. परदेशातून लाभ होईल. नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते.

4. तूळ :

सप्तम राशीतून शनि आणि बुधाचे भ्रमण होणार असून तूळ राशीच्या लोकांना मोठा लाभ होईल. नशिबाची साथ चांगली लाभेल. कामे पूर्ण होतील. बँकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ चांगला असेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको

मुंबईत मोठा राडा; भाजप पदाधिकाऱ्याचं ऑफिस फोडलं, VIDEO

Nagpur : धक्कादायक! नागपुरात पोलीस कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न

सर्वात मोठी बातमी! सातारा प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस नाराज; उपमुख्यमंत्री शिंदेंना दिला स्पष्ट इशारा, Inside Story समोर

Pudina Water For Weight Loss: सकाळी रिकाम्या पोटी प्या पुदिन्याचं पाणी, पोटावरची चरबी होईल कमी

SCROLL FOR NEXT