Rich People : श्रीमंत होण्यासाठी या ५ वाईट सवयी आजच सोडा, व्हाल मालामाल!

कोमल दामुद्रे

श्रीमंत

हल्ली प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे. त्यासाठी ते अनेक मार्ग अवलंबतात.

सवयी

परंतु, श्रीमंत होण्यासाठी काही चुकीच्या सवयी आहे त्या वेळीच थांबवायला हव्यात.

बचत

असे बरेच लोक आहेत जे पैसे कमावतात पण त्यांना योग्य प्रकारे त्याची बचत करता येत नाही.

पैसे

काही लोक अनावश्यकपणे पैसे खर्च करतात. तसेच बजेट मांडताना घोळ होतो.

वेळ

जर तुम्ही तुमच्या वाईट सवयी वेळीच बदल्या तर तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल.

अन्नपदार्थ

बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा, घरच्या जेवणाला महत्त्व द्या

वस्तू

गरज नसलेली कोणतीही वस्तू खरेदी करु नका, स्वत:वर नियंत्रण ठेवा

उधळपट्टी

दारु आणि सिगारेटवर पैसे वाया घालवू नका, यामुळे पैशांची उधळपट्टी होते.

फिरण्यात

दररोज फिरण्यात पैसे वाया घालवू नका, यामध्ये देखील पैसे वाया जातात.

Next : चवीचवीने खाताय बेसनाचा लाडू ठरु शकतो आरोग्यासाठी घातक!