Relationship News Saam TV
लाईफस्टाईल

Relationship News : पार्टनरला दररोज मिठी मारणं गरजेचं आहे; आताच कारण जाणून घ्या, नंतर होइल पश्चाताप

Hugs are Important in Relationship : दिवसातून ४ वेळ तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला हग करणं गरजेचं आहे. तसेच दिवस पूर्ण चांगला जावा यासाठी दिवसातून ७ वेळा तरी हग केलं पाहिजे.

साम टिव्ही ब्युरो

अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या गरजांसह व्यक्तीचा संपूर्ण दिवस छान जावा, सर्व कामे सुरळीत पूर्ण व्हावी यासाठी पार्टनरला हग करणे गरजेचं आहे. बऱ्याच रिसर्चमध्ये देखील यावर महिती देण्यात आली आहे. मिठी मारण्याचे फायदे किंवा त्याला दिलेलं महत्व वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.

दिवसातून कितीवेळा मिठी मारली पाहिजे

फोर्ब्स रिपोर्टमध्ये तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसातून ४ वेळ तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला हग करणं गरजेचं आहे. तसेच दिवस पूर्ण चांगला जावा यासाठी दिवसातून ७ वेळा तरी हग केलं पाहिजे. असंही काही मानसोपचार तज्ञांनी सांगितले आहे. तसेच तुमचं नातं तुम्हाला आणखी स्ट्राँग करायचं असेल तर तेव्हा तुम्ही १२ वेळा तरी एकमेकांना मिठी मारली पाहिजे.

जबरदस्त बॉन्डींग

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील जादूकी झप्पी हा डायलॉग फार हिट झाला होता. त्याचप्रमाणे शांत मनाने एखाद्या व्यक्तीला मिठी मारल्यावर त्याच्या डोक्यावरील ताण कमी होतो, असं मानशास्त्रज्ञ सांगतात. अनेकवेळा काही कारण नसताना आपली चिडचिड होते. त्यामुळे आपली आजुबाजूच्या व्यक्तींशी भांडणं होतात. अशावेळी तुम्ही ही हग थेरेपी नक्की ट्राय केली पाहिजे.

सेफ फिल होतं

ही थेरेपी फक्त पती-पत्नी किंवा प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठीच नाही तर लहान मुलांसाठी देखील ही थेरेपी गरजेची आहे. मुलं लहानाची मोठी होतात तेव्हा मोठे झाल्यावर त्यांचे अनेक निर्णय ते स्वत: घेतात. अशावेळी मुलांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. मुलांशी भांडणं झाल्यास त्यांना काहीवेळाने मिठी मारून सगळं निट समजावून सांगितल्यास मुलांचे आई-वडिलांवरील प्रेम आणखी वाढते. हग करणाऱ्या व्यक्तीजवळ सर्वांना सेफ वाटतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT