Petrol Diesel Price Today (30 September)  Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price Today (30 September) : वीकेंडला घराबाहेर पडताय? पेट्रोल- डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Rate : रोज सकाळी देशातील तेल कंपन्या भाव जाहीर करतात.

Shraddha Thik

Petrol Diesel Price :

आंतरराष्ट्रीय बाजारात रोज कच्च्या तेलाच्या किंमती बदलत असतात. परंतु मागील काही दिवसांपासून या भावात फारसा काही बदल झालेला नाही. याचा परिणाम देशातील इंधनाच्या भावावर होतो. देशात आजही पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. रोज सकाळी देशातील तेल कंपन्या भाव जाहीर करतात.

आंतरराष्ट्रीय (International) बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण दिसून आली. आज WTI ब्रेंट क्रुड ऑइल तेलाची किमती 0.07 टक्क्यांनी घसरुन प्रति बॅरल 95.31 डॉलर आहे. तर WTI क्रूड ऑइलची किंमत 1 टक्क्याने घसरली आहे. ही किंमत 90.79 डॉलर झाली आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai) -

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील मुख्य शहरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 105.98 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.50 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.38 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 108 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

नागपुर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर

असे चेक करा पेट्रोल डिझेलचे भाव

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्यासाठी अशा सुविधा देतात. BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.

HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT