Hyundai Creta Saam Tv
लाईफस्टाईल

Hyundai Creta : आता रोड टॅक्स देण्याची गरज नाही ! 8 लाखात घेऊन जा Hyundai Creta

Hyundai Creta Price : Cars 24 या वेबसाईटवर Creta SUV ची किंमत ८ लाख रुपये आहेत.

कोमल दामुद्रे

Second Hand Hyundai Creta: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अधिक कार विक्री करणारी Hyundai कंपनी आहे. नवीन Hyundai Creta कारची किंमत दहा लाखापासून सुरू होते.

जर तुम्हाला स्वस्तात Hyundai Creta घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांचे जुने मॉडेल खरेदी करू शकता पण जुनी कार घेताना रोड टॅक्स भरावा लागतो. जर का तुम्ही ही जुनी कार खरेदी कराल तर तुम्हाला रोड टॅक्स भरावे लागणार नाही. Cars 24 या वेबसाईटवर Creta SUV ची किंमत ८ लाख रुपये आहेत. त्याविषयी माहिती घेऊया.

2016 Hyundai Creta 1.6 S Manual ही कार ७.९५ लाख रुपयांत लिस्टेड करण्यात आली आहे. तुम्ही याचे दुसरे ऑनर असाल. ही कार १९,७९८ किलोमीटर मायलेज आहे. पेट्रोल इंजिन या कारचा नंबर DL -1C असून ही कार दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

2018 Hyundai Creta 1.6 E + VTVT MANUAL ही कार ८.७१ लाख रुपयांत लिस्टेड करण्यात आली आहे. तुम्ही याचे पाहिले ऑनर असाल. ही कार ६४,८४९ किलोमीटर मायलेज आहे. पेट्रोल (Petrol) इंजिन या कारचा नंबर DL -5C असून ही कार (car) दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Hyundai Creta

2015 Hyundai Creta 1.6 S Manual ही कार 8.22 लाख रुपयांत (Price) लिस्टेड करण्यात आली आहे. तुम्ही याचे पाहिले ऑनर असाल. ही कार २७,९२३ किलोमीटर मायलेज आहे. पेट्रोल इंजिन या कारचा नंबर UP -32 असून ही कार दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

2018 Hyundai Creta 1.6 E + VTVT MANUAL ही एक दुसरी कार ७.९० लाख रुपयांत लिस्टेड करण्यात आली आहे. तुम्ही याचे पाहिले ऑनर असाल. ही कार ८०,९८५ किलोमीटर मायलेज आहे. पेट्रोल इंजिन या कारचा नंबर UP -14 असून ही कार सुद्धा दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

SCROLL FOR NEXT