Tourist Country Saam Digital
लाईफस्टाईल

Expensive country : जगातील ५ सर्वात महागडे देश; राहणे-खाणे आणि फिरायचा खर्च पाहून डोळे फिरतील

5 Most Expensive Countries in World : भारताच्या तुलनेत जगातील काही देश खूप महागडे आहेत. या महागड्या देशांमध्ये राहणे, खाणे आणि फिरण्याचा खर्च पाहून डोळे फिरतील.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारताच्या तुलनेत जगातील काही देश खूप महागडे आहेत. या महागड्या देशांमध्ये राहणे, खाणे आणि फिरण्याचा खर्च पाहून डोळे फिरतील. जगातील काही देशांमध्ये जेवण्यासाठी देखील १० हजार रुपये खर्च करावे लागतात.

यूरोपमधील नॉर्वे महागडा देश

यूरोपमधील नॉर्वे या देशात जगातील सर्वात महागडे जेवण मिळते. नॉर्वेत राहण्यासाठी २५ टक्के व्हॅट द्यावा लागतो. तर खाणे-पिण्यावर १५ टक्के टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे नॉर्वेमध्ये राहणे खूप महागडे आहे. युरोपच्या इतर देशाच्या तुलनेत नॉर्वे देश खूप महागडा आहे.

बरमूडा देश अमेरिकेपेक्षा महागडा

महागड्या देशामध्ये बरमूडा देशाचा देखील सामावेश होतो. या देशात होणाऱ्या यात्रेसाठी देखील टॅक्स द्यावा लागतो. या देशातील महगाई आणि लक्झरी जीवन अमेरिकेपेक्षाही महागडे आहे.

यूरोपमध्ये नार्वेनंतर स्वित्झर्लंड देशाचा क्रमांक लागतो. या देशाचा लिव्हिंग इंडेक्स १२२.४ आहे. तर रेंट इंडेक्स ५०.२५ आहे. हा देश महाग आहे, कारण या देशात शेती होत नाही. समुद्र किनारी असलेल्या या देशाचा प्रमुख व्यवसाय पर्यटन हा आहे. देशातील बहुतांश लोकांचा संबंध पर्यटनाशी संबंधित क्षेत्राशी येतो.

आइसलँड आणि जपान या दोन्ही देशांचा होतो महागड्या देशांमध्ये समावेश

आइसलँडचाही महागड्या देशामध्ये समावेश होतो. येथील लिविंग इंडेक्स १००.४८, रेंट इंडेक्स ४६.९५ टक्के इतका आहे. देशातील खाणे-पिणे आणि साहित्य इतर देशातून येते. आशिया खंडातील जपान देशाचाही महगड्या देशामध्ये समावेश होतो. या देशाचा लिव्हिंग इंडेक्स ८३.३५ टक्के आहे. तर रेंट इंडेक्स २५.९७ टक्के इतका आहे. या देशात राहणे खूप महाग आहे, कारण हा देश समुद्र किनाऱ्यावर वसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

De De Pyaar De 2 Trailer: अजय देवगण-रकुलच्या प्रेमात आर माधवन ठरणार अडसर; ट्रेलर पाहून हसून हसून पोट दुखेल

Credit Card: क्रेडिट कार्डचं कर्ज वाढत चाललंय? घाबरु नका! वापरा स्मार्ट अन् सोप्या टिप्स, बिल होईल कमी

Weather Update : दिवाळीत धो-धो कोसळणार? परतीचा पाऊस त्रास देणार; वाचा Report

Thackeray Brothers: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचं पारडं जड, 70 जागांवर मनसेची मतं निर्णायक?

SCROLL FOR NEXT