Happy Mahashivratri 2024 Wishes (Shubhechha) in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2024 Wishes: ॐ नमः शिवाय..., महाशिवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा!

Happy Mahashivratri 2024 Wishes in Marathi: महाशिवरात्रीनिमित्त अनेक भक्तगण व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना मेसेज करतात. तसेच स्टेटस ठेवू शकता आणि तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.

कोमल दामुद्रे

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा In Marathi :

माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेजण उपवास (Fast) करतात तसेच मनोभावे प्रार्थना देखील करतात.

हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. त्यामुळे हा सण साजरा (Celebrate) करण्यात येतो. यादिनानिमित्त अनेक भक्तगण व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना मेसेज करतात. तसेच स्टेटस ठेवू शकता आणि तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.

ॐ नमः शिवाय

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

दुख दारिद्र्याचा नाश होवो

सुख समृद्धी दारी येवो

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

शिव आहे सत्य,

शिव आहे अनंत,

शिव आहे अनादी,

शिव आहे भगवंत,

शिव आहे ओमकार,

शिव आहे ब्रह्म,

शिव आहे शक्ती,

शिव आहे भक्ती,

चला शंकराचे करूया नमन

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी

तुज विण शंभु मज कोण तारी,

हर हर महादेव

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

काळ तू, महाकाल तू,

तूच राजा, तूच प्रजा

तूच सत्य आणि तूच विश्वास

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

Hair Care : केसांना मोकळे सोडून झोपावे की बांधून? काय योग्य? जाणून घ्या...

'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

Bigg Boss Marathi 6 : "तोंड शेणात घाल..."; बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी तन्वी कोलते अन् रुचिता जामदार यांच्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिक पुणे महामार्ग ठप्प! रेल्वेसाठी रास्ता रोको

SCROLL FOR NEXT