मुल जन्माला आलं की, त्याच नाव काय ठेवायचं हा प्रश्न प्रत्येक आई वडीलांना पडत असतो. अशा वेळेस ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाशी संबंधीत नाव ठेवण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. मात्र काही आई-वडील असे असतात की, ते देवाकडे नवस करून मुलं मागतात ते त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव त्या देवाशी संबंधीत ठेवता. आज आपण अशी नावे जाणून घेणार आहोत जी भगवान शंकराशी संबंधीत आहेत.
भगवान शंकराच्या कृपेने जन्माला आलेला मुलगा असेल तर त्याच्याशी संबंधीत आपण नावे जाणून घेऊ. जी जेन बीटा जनरेशनमध्यला मुलांसाठी एकदम परफेक्ट असतील. त्याचप्रमाणे ती युनिक आणि शंकर भगवानाच्या आवडीच्या नावांपैकी असणार आहेत. ती नावे ऐकल्यावर आजी- आजोबा, काका-काकी, आणि बाळाचे आई-वडील सुद्धा खुश होऊ शकतात. चला तर जाणून घेऊ शंकराच्या आवडीची Top 10 नावं.
शंकराच्या आवडीची Top 10 नावं पुढील प्रमाणे आहेत:
पुष्कर
सगळ्यांना पोषण देणारा, भगवान शंकरांच एक नाव, असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
रैवत
भगवान शंकरांचे आवडीचे नाव, असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
रुद्र
भगवान शंकरांचे प्रसिद्ध नाव, असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
शाश्वत
जो निरंतर असतो, असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
समायूश
जो समान वयाचा आहे, ज्याचे वय मोजता येत नाही. असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
विभूती
भगवान शंकर त्याच्या अंगाला धूप लावून ठेवायचे त्याला विभूती म्हणतात. असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
वैभव
समृद्धी आणि वैभव यांचा संगम. असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
शिवाय
भगवान शंकरांचे एक नाव. असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
निर्मोह
कोणत्याही मोहाला बळी न जाणारा. असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
वमन
भगवान शंकरांचे प्रसिद्ध नाव, असा या शब्दाचा अर्थ आहे. हे नाव अत्यंत शुभ मानलं जातं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.