Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

Sakshi Sunil Jadhav

चाणक्य निती

आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशस्वी होण्याचा मार्ग दाखवणारे गुरु आहेत. ज्यांची चाणक्य निती आजही वाचली जाते.

chanakya niti life lessons

चाणक्यांचा समज

चाणक्यांच्या मते, ज्या व्यक्तीला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या गोष्टी समजत नाहीत, त्यांचं आयुष्य खूप खडतर होऊ शकतं.

chanakya niti life lessons

धर्म म्हणजे काय?

धर्म म्हणजे फक्त पूजा नव्हे, तर चांगल्या गोष्टींचं आचरण, कर्तव्य पार पाडणं आणि नैतिकतेने जगणे होय.

chanakya niti life lessons

प्रामाणिकतेचा पैसा

अर्थ म्हणजे तुम्ही कमवलेला पैसा प्रामाणिकपणे, चांगल्या मार्गानी कमवत आहात का? हा समज असणे महत्वाचं आहे.

chanakya niti life lessons

काम म्हणजे

काम म्हणजे आयुष्यातल्या महत्वाचा गरजा, इच्छा आणि आनंदांचा समतोल राखण्यासाठी केलेली मेहनत असते.

chanakya niti life lessons

मोक्ष म्हणजे काय?

मोक्ष म्हणजे जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन शांती प्राप्त करणे होय. सतत गोष्टींचा मोह ठेवून तुम्हाला फायदा होत नाही.

Chanakya life lessons | google

अन्न आणि धनाचा वापर

ज्या घरात अन्न आणि धनाचा साठा असतो आणि पती-पत्नीमध्ये जास्त भांडणं नसतात, तिथे समृद्धी आपोआप येते.

chanakya niti life lessons

तुमची संस्कारी मुलं

एक विद्वान, संस्कारी आणि सदाचारी मूल संपूर्ण कुटुंबाचे नाव उज्ज्वल करू शकते. तेही तुमच्या शिकवणीवर अवलंबून असतं. या गोष्टी ज्याला समजतात तोच व्यक्ती हुशार आणि यशस्वी होतो.

Chanakya Niti advice | google

NEXT: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमा

Jio 3999 plan details
येथे क्लिक करा