Vishal Gangurde
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे भगवान शंकराच्या चरणी लीन झाली.
भाग्यश्रीने सोशल मीडियावर मंदिराच्या आवारात काढलेले काही फोटो शेअर केले आहेत.
भाग्यश्रीने 'काई रे रास्कला' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
भाग्यश्री तिच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे.
भाग्यश्रीने मनोरंजन सृष्टीतील करिअरला सुरुवात छोट्या पडद्यावरून केली.
भाग्यश्रीच्या मराठी सिनेमातील भूमिका चांगल्या गाजल्या.
भाग्यश्रीने तेलुगु चित्रपटातही काम केलं आहे.
भाग्यश्रीची 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या तेलुगु सिनेमातील भूमिका चर्चेत होती.