Jio Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge Plan : जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर! 19 रुपयांत मिळणार 1.5 GB डेटा, आजचा करा रिचार्ज

Jio New Recharge :कंपनीने नुकताच एक नवीन रिचार्ज प्लान उपलब्ध केला आहे. या नवीन रिचार्जची किंमत 19 रुपये आहे.

कोमल दामुद्रे

Jio's New Recharge Plan [Updated]:

रिलायन्स जिओने फार कमी कालावधीत मार्केटमध्ये मोठे नाव कमावले आहे. कंपनीचे देशभरात सर्वात जास्त ग्राहक आहेत. कंपनी ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लान लाँच करत असते. ग्राहक आवश्यकतेनुसार रिचार्ज करतात.

कंपनीच्या रिचार्ज पॅकमध्ये अनेक सवलती मिळतात. प्लानमध्ये फक्त रिचार्ज नव्हे तर नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन सारखे फायदे असतात. याचा फायदा ग्राहकांना होतो. कंपनीने नुकताच एक नवीन रिचार्ज प्लान उपलब्ध केला आहे. या नवीन रिचार्जची किंमत 19 रुपये आहे.

1. 19 रुपयांचा रिचार्ज

रिलायन्स जिओने (Jio) नवीन19 रुपयाचा प्लान ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. हा प्लॅन तुमच्या प्रीपेड प्लानची बरोबरी असणार आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना महिन्याला 1.5GB एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. यापूर्वी कंपनीच्या 15 रुपयांच्या पॅकच्या रिचार्जवर (Recharge) 1GB डेटा मिळत आहे. तुम्हाला जर 500MB चा एक्स्ट्रा डेटा हवा असेल तर 19 रुपयांचा प्लान हा उत्तम पर्याय आहे.

2. कंपनीचे इतर प्लान

1. 1099 रुपयांचा प्लान

1099 रुपयांच्या रिचार्ज प्लानचा एकूण ८४ दिवस वापर करता येतो. यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मिळते. त्याचबरोबर 2GB डेटा (Data) दिवसाला मिळणार आहे. त्यामुळे हा प्लान सर्वोत्तम असल्याचे म्हटले जात आहे.

2. 1499 रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओचा 1499 रुपयांचा रिचार्जचा प्लान उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये तुम्ही नेटफ्लिक्स मोबाईल किंवा टीव्हीवर पाहू शकता. या रिचार्जमध्ये तुम्हाला 3GB डेटा मिळणार आहे. कंपनीचे इतर रिचार्ज प्लानदेखील उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT