Jio Recharge offer  Saam Tv
लाईफस्टाईल

Jio चा धमका! अनलिमिटेड कॉल्स, डेटासोबत OTT Subscription पाहाता येणार फ्री

Jio New Recharge : या रिचार्ज प्लानमध्ये अनिलिमिटेड कॉल्स, डेटासह ओटीटी Subscription फ्रीमध्ये पाहाता येणार आहे. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला कशी सेवा मिळेल जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. प्रत्येक महिन्याला नवीन रिचार्ज कमी किमतीत ऑफर करत असते. नुकतेच जिओ कंपनीने तीन रिचार्ज प्लान ऑफर केले आहे.

या रिचार्ज प्लानमध्ये अनिलिमिटेड कॉल्स, डेटासह ओटीटी Subscription फ्रीमध्ये पाहाता येणार आहे. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला कशी सेवा मिळेल जाणून घेऊया.

या रिचार्ज प्लानची ​​किंमत (Price) ३९८ रुपयांपासून सुरू होते. हे रिचार्ज प्लान जिओ टीव्ही प्रीमियम प्लानमध्ये मिळतील. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटासह 14 मोफत OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

1. Jio चा 398 रिचार्ज प्लान

जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्ससह (Call) दिवसाला २ जीबी डेटा मिळत आहे. याची वैधताही २८ दिवसांपर्यंतची असेल. यामध्ये १२ ओटीटी प्लानचे सबस्क्रिप्शन मिळेल.

2. Jio चा 1198 रिचार्ज प्लान

जिओच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता आहे. यामध्ये देखील २ जीबी डेटा ऑफर (Offer) करण्यात आला आहे. या प्लानची किमत ११९८ रुपये इतकी आहे.

3. Jio चा 4498 रिचार्ज प्लान

जिओच्या या ४४९८ हा रिचार्ज प्लान वर्षभरासाठी मिळणार आहे. या प्लानमध्ये २ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉल्सची ऑफर मिळेल. यामध्ये १४ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे. डेटा अॅड ऑन प्लॅन १४८ रुपयांमध्ये ऑफर केला जात आहे. यामध्ये २८ दिवसांसाठी १० जीबी डेटासोबत १२ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर केले जाईल.

4. कोणत्या ओटीटी अॅप्सना फ्रीमध्ये पाहता येणार

या सर्व रिचार्जमध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय ओटीटी अॅप्सचे फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे. यामध्ये तुम्हाला disney plus hotstar, Sonyliv, Zee5, Jio Cinema सारख्या ४ ओटीटी चे सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT