Indira Ekadashi 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Indira Ekadashi 2025: आज आहे इंदिरा एकादशी, रात्री करा हे 3 सोपे उपाय, पैशांची तंगी होईल कायमची दूर

इंदिरा एकादशीच्या दिवशी उपवासाचे व्रत आणि पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात. तुळशीला दिवा लावणे, पिंपळाला अर्पण करणे आणि विष्णूला पिवळी फुले देणे अत्यंत शुभ मानले जाते.

Manasvi Choudhary

हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे. दर महिन्याला दोन एकादशी असतात. शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्ष. एकादशी भगवान कृष्णाला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी उपवासाचे व्रत पाळले जाते. तसेच पूजा पठण केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळते.

आज १७ सप्टेंबर २०२५ रोजी इंदिरा एकादशी साजरी होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितर प्रसन्न होतात आणि जीवनात सुख- समृद्धी प्राप्त होते. इंदिरा एकादशीच्या दिवशी रात्री उपाय केल्याने फलदायी मानले जाते.

इंदिरा एकादशीच्या रात्री कोणते उपाय करावे?

तुळशीची पूजा

एकादशीच्या रात्री तुळशीला तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा ११ वेळा जप करा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

पिंपळाच्या झाडाची पूजा

शास्त्रानुसार, इंदिरा एकदाशीच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली दूध आणि पाणी अर्पण करा आणि नंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.

पिवळी फुले अर्पण करा

भगवान विष्णूना पिवळा रंग आवडतो. इंदिरा एकादशीच्या रात्री पिवळी फुले, पिवळे वस्त्र अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरातील मनपाच्या मल:निस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती

Nellore Accident: आजारी नातेवाईकाला भेटायला जाताना अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Jewellery Cleaning: दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक; काही मिनिटांत चमचम करेल सोन्याचा हार

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT